importance

मकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी करतात? 'या' दिवशी केस का धुवावेत? 'या' भाजी - भाकरीला विशेष महत्त्व

Makar Sankranti Bhogi 2025 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा करण्यात येतो. यादिवशी केस धुवावेत असं सांगितलं जातं. त्याशिवाय यादिवशी विशेष भाजी भाकरीला महत्त्व असतं. काय ही परंपरा आणि काय आहे या सणाचं महत्त्व जाणून घेऊयात. 

Jan 12, 2025, 07:08 PM IST

सीताफळ आवडतात तर करु नका संकोच! 'हे' गैरसमज होतील दूर

सीताफळ हे असं फळ आहे जे सगळ्यांनाच आवडतं पण सीताफळामुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात. अनेकांना खोकला, सर्दी होण्याची भीती असते म्हणजे सर्दी ,खोकला असेल तर लोक सीताफळ खायला मनाई करतात, पण या सीताफळाचे खरंच एवढे दुष्परिणाम होतात का ? तर चला पाहुयात सीताफळाचा आपल्या आरोग्याला फायदे आहे की नुकसान?

Nov 9, 2024, 02:33 PM IST

झोपण्याआधी पाणी प्यायल्यानं खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो?

झोपण्याआधी पाणि पिणं कितपत फायद्याचं? जाणून घ्या शरीरावर कसा होतो परिणाम... 

 

Oct 5, 2024, 11:54 AM IST

85 कोटींना 1 लीटर विष! घरातील 'हा' छोटासा जीव पालटू शकतो एखाद्याचं नशीब

Venom Price Worth Crores: अनेकदा विष म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे साप. मात्र सापापेक्षाही लहान आकाराचा एक जीव विषासंदर्भात अधिक घातक आणि तितकाच मौल्यवान आहे.

Aug 31, 2023, 10:40 AM IST

ज्योतिष शास्त्रानुसार 'या' 2 राशींच्या लोकांनी काळा धागा घालणं अशुभ

तुम्ही देखील अशी चूक करत असाल, तर जाणून घ्या की, ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशींच्या व्यक्तींना काळा धागा घालणं अशुभ आहे.

Apr 8, 2022, 06:55 PM IST

खरंच Deodorant मुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो? या मागील सत्य जाणून घ्या

तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही वापरत असलेल्या डियोड्रेंट किंवा अँटीपर्सपिरंटमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात? 

Jan 14, 2022, 04:54 PM IST

प्रेग्नेंसीसाठी कोणता ऋतु महत्त्वाचा? उन्हाळा की...

गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी.

Aug 31, 2021, 03:01 PM IST

Doctors Day : १ जुलै रोजीच का साजरा करतात डॉक्टर्स डे, जाणून घ्या या दिवसाचे महत्व

आजचा दिवस म्हणजेच १ जुलै देशातभरात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.

Jul 1, 2021, 02:09 PM IST
Mumbai Shivsena Workers On Dussehra Melava Importance PT2M48S

मुंबई | काय आहेत शिवसैनिकांच्या भावना?

मुंबई | काय आहेत शिवसैनिकांच्या भावना?

Oct 26, 2020, 12:40 AM IST

कोरोनाच्या संकटात जगात भारताचं महत्त्व वाढलं

भारताने अनेक देशांना मदतीचा हात दिला आहे.

Apr 17, 2020, 03:18 PM IST
MODI TWEET VIDEO CHILDREN LEARN SOCIAL DISTANCING IMPORTANCE PT1M16S

काहीतरी वेगळं | लहानग्यांच्या खेळातून कोरोनाला हरवायची युक्ती

काहीतरी वेगळं | लहानग्यांच्या खेळातून कोरोनाला हरवायची युक्ती

Apr 16, 2020, 08:20 PM IST
Mumbai Importance And Special Features Of Trans Harbour Link PT2M17S

मुंबई | ट्रान्स हार्बर लिंक.... विकासाचा सेतू

मुंबई | ट्रान्स हार्बर लिंक.... विकासाचा सेतू

Jan 15, 2020, 02:45 PM IST