Bank Jobs: बँकेत तब्बल 15 हजार जागांसाठी बंपर भरती सुरु; अर्ज करण्याआधी जाणून घ्या A टू Z सर्व माहिती
Bank Recruitment 2023: जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी आहे. अनेक बँकांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी 15 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
Nov 26, 2023, 05:46 PM IST
बँकेत FD करणाऱ्यांची मजाच मजा; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी
Bank FD: आपल्या खात्यात येणाऱ्या पैशांपैकी किती पैसे आपण खर्च करतो आणि किती पैसे गुंतवणुकीत ठेवतो याचं गणित अनेकांना उमगत नाही. अशा वेळी एफडी किंवा Fixed Deposite तुमची बरीच मदत करतं.
Sep 20, 2023, 11:54 AM IST
Bank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?
Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा...
Jan 2, 2023, 10:00 AM ISTBank Privatisation: 'ही' सरकारी बँक होणार Private; केंद्राच्या निर्णयामुळे लाखो खातेधारकांवर परिणाम
Bank Privatisation: केंद्राकडून बँकांच्या खासगीकरणासंदर्भात (Bank Privatisation) एक मोठा निर्णय गेण्यात आला आहे.
Dec 6, 2022, 08:45 AM ISTBank Privatisation: बँक प्रायव्हटायजेशनबाबत मोठी अपडेट
लवकरच दुसऱ्या सरकारी बँकेचं खासगीकरण (bank privatisation) करण्याचे काम सुरू आहे.
Oct 14, 2022, 11:07 PM IST
IDBI Bank Stake Sale: आता सरकार विकणार या मोठ्या बँकेतील हिस्सेदारी! संपूर्ण नियोजन काय आहे ते जाणून घ्या
IDBI Bank Stake Sale: सरकारने अनेक कंपन्या आणि बँकांमधील हिस्सेदारी (Equity) विकल्यानंतर, सरकार पुन्हा एकदा आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.
Aug 31, 2022, 09:16 AM ISTसरकारकडून नामांकित बँकेचंही खाजगीकरण होणार... तुमचं 'या' बँकेत खातं तर नाही ना?
Bank Privatisation : आयडीबीआय बँक आर्थिक संकटात असताना एलआयसीने (LIC) त्यामध्ये भागीदारी केली होती. आत्ताच्या घडीला आयडीबीआय बँकेत एलआयसीची (LIC) 49.2 टक्क्यांची भागीदारी आहे, तर इतर भाग सरकार आणि गुंकवणूकदारांकडे आहे.
Aug 13, 2022, 11:46 AM ISTशॉपिंग करताना होणार भरपूर फायदा, LIC credit card देतेय अशी सुविधा
LIC Credit Card : जर तुम्ही भारतीय जीवन वीमाचे (LIC of India) ग्राहक किंवा पॉसिसीधारक किंवा एजंट असाल तर तुम्ही या क्रेडिटकार्डचा मोफत फायदा घेऊ शकाल. एलआयसी सीएसएलने नुकतेच आयडीबीआय बँकेसोबत रुपे क्रेडिट कार्ड जारी केले आहेत.
Aug 12, 2022, 06:11 PM ISTFD Interest Rates | एफडीवरील व्याजदरात वाढ! या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर
HDFC बँकेनंतर आता आणखी एका खाजगी बँकेने कोट्यवधी ग्राहकांना खुशखबर दिली आहे. पूर्वी ही बँक सरकारी होती. पण आता ती खाजगी बँक झाली आहे.
Apr 21, 2022, 02:32 PM ISTबँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची संधी ; या बँकेत अधिकारी पदासाठी बंपर भरती
बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे
Aug 12, 2021, 02:22 PM ISTगूड न्यूज...बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी, जागांची संख्याही जास्त
बँकिग सेक्टरमध्ये भविष्य घडवू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Aug 11, 2021, 04:58 PM ISTआयपीओच्या माध्यमातून एलआयसी आता शेअर बाजारात येणार
एलआयसीची मालकी असलेली IDBI बँकेतील सरकारी हिस्साही विकण्यात येणार आहे.
Feb 2, 2020, 08:25 AM ISTIDBI Bank मध्ये नोकरीची संधी
बँकिंगमध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, देशातील सरकारी बँक आयडीबीआय बँकेने केडर
Dec 1, 2019, 07:32 PM ISTम्हणून आयडीबीआय बँकेचे नाव बदलण्याला आरबीआयचा विरोध
रिजर्व बैंक ऑफ इंडिया (RBI) ने आयडीबीआय बँकेच्या नाव बदलण्याच्या प्रस्थावाचे समर्थन केले नाही.
Mar 18, 2019, 01:13 PM ISTनवा घोटाळा: पीएनबीनंतर IDBI बॅंकेलाही ७७२ कोटींचा चुना
IDBIबॅंकेत बनावट कागदपत्रांद्वारे ७७२ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. हा घोटाळा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील ५ शाखांमध्ये झालेल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mar 28, 2018, 05:49 PM IST