icici bank

Nashik Icici bank Atm loot 23 Sep 2019 PT1M42S

नाशिक | पोलिसांवर हल्ला करुन चोरटे पळाले

नाशिक | पोलिसांवर हल्ला करुन चोरटे पळाले
Nashik Icici bank Atm loot 23 Sep 2019

Sep 24, 2019, 11:00 AM IST

आयसीआयसीआय बॅंकेच्या कारवाईनंतर काय म्हणाल्या चंदा कोचर?

व्हिडिओकॉन समूहाला दिल्या गेलेल्या ३२५० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईवर आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी नाराजी व्यक्त केली.

Jan 31, 2019, 09:22 AM IST

... या अभिनेत्याची ऍक्सिस आणि आयसीआयसीआय बॅंकेची खाती सील

२००७-०८ मध्ये विविध उत्पादनांच्या जाहिरातींसाठी आणि ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून महेश बाबू यांनी जी कामे केली. त्याचा सेवा कर त्यांनी अद्याप भरलेला नाही.

Dec 28, 2018, 10:47 AM IST

चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला, आयसीआयसीआयचे नवे सीईओ संदीप बक्षी

आयसीआयसीआयच्या सीईओपदावरून चंदा कोचर यांना अखेर पाय उतार व्हावे लागले आहे.

Oct 4, 2018, 05:06 PM IST

ICICI बॅंक चेअरमनपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी, तीन वर्षांचा कार्यकाल

आयसीआयसीआई बॅंकेने माजी पेट्रोलियम सचिव गिरीशचंद्र चतुर्वेदी यांना कार्यकारी चेअरमन म्हणून नियुक्त  केले आहे.  आयसीआयसीआई बॅंकेने शुक्रवारी ही माहिती दिली.

Jun 29, 2018, 11:19 PM IST

या बॅंकांचे गृहकर्ज महागणार, वाढणार कर्जाचा हप्ता

भारतीय रिझर्व्ह बॅंकच्या चलनविषयक धोरण समिती बैठकीआधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकाने आपल्या गृहकर्जात वाढ केली आहे. त्यामुळे या बॅंकांचे गृहकर्ज महागणार आहे.

Jun 2, 2018, 08:18 AM IST

आयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या चौकशीचे स्वतंत्र आदेश देण्यात आले आहेत. 

May 31, 2018, 08:38 AM IST

व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सेबीकडून चंदा कोचर यांना नोटीस

 बँकेने म्हटले आहे की, सेबीला उत्तरादाखल योगय ते स्पष्टीकरण दिले जाईल.

May 26, 2018, 11:08 AM IST

ICICI बॅंक प्रमुख चंदा कोचर यांच्या दीराची चौकशी

आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं.  

Apr 6, 2018, 10:38 AM IST

ICICI बँकेने केली फक्त एक चूक, 16 हजार करोड रुपये बुडले

बँकिंग सेक्टरचे वाईट दिवस कधी संपणार काय माहित? गेल्या दीड महिन्यापासून बँकिंग सेक्टरची अवस्था खूप बीकट आहे. आरबीआयच्या नियमांना घेऊन बँका गंभीर नसल्याच समोर येत आहे. पीएनबी बँके्या पाठोपाठ अनेक घोटाळे समोर येत आहे. आता आयसीआयसीआय बँक देखील गेल्या काही दिवसांपासून 3250 करोड रुपयांच्या 'स्वीट डील'च्या प्रश्नात अडकली आहे. आता बँकेचे एमडी चंदा कोचर यांच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे की ही खरंच धोक्याची घंटा आहे ते मात्र अद्याप कळत नाही. आता अशी माहिती समोर येते की बँकेचे 16 हजार करोड रुपये बुडाले आहेत. 

Apr 3, 2018, 08:20 AM IST

एटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट

पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर ही तशी नित्याची बाब. पण, अनेकदा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर ध्यानात येते की, अरेच्चा मला एटीएम कार्डचा पीनच (पासवर्ड) आठवत नाही. मग अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी घाबरू नका. तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घरीच सेट करा.. त्यासाठी वापरा सोपी पद्धती...

Nov 14, 2017, 06:25 PM IST

या बॅंकेत होमलोनवर मिळतेय १० हजाराची कॅशबॅक

आयसीआयसीआय बँकेने ३० नोव्हेंबरपर्यंत गृहकर्जदारांसाठी 'कॅशबॅक' योजना आणली आहे.

Sep 16, 2017, 06:39 PM IST

आयसीआयसीआय बँकेकडूनही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात

तुमचं जर आयसीआयसीआयमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केलीये.

Aug 19, 2017, 04:36 PM IST