icc world cup 2023

Swiggy: सलग 8 व्या वर्षी बिर्याणीने मारली बाजी, ठरली सर्वाधिक ऑर्डर होणारी डिश; गुलाबजामूनचा 'गोडवा'ही पडला मागे

ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विग्गीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका युजरने जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान 42.3 लाखांचं जेवणं मागवलं आहे. 

 

Dec 14, 2023, 06:11 PM IST

कॅच सोडल्यानंतर ठरवलं होतं एकतर 3 सिक्स खाईन किंवा...; मोहम्मद शमीने पहिल्यांदाच केला खुलासा

मोहम्मद शमीने सेमी-फायनल सामन्यात केन विल्यमसनचा सोपा झेल सोडला होता. यानंतर हा सामना भारत गमावेल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण मोहम्मद शमीने भारतीय संघाला पुन्हा एकदा सामन्यात परत आणलं होतं. 

 

Dec 14, 2023, 02:15 PM IST

IND vs AUS Final: पुन्हा खेळवली जाणार वर्ल्डकप फायनल? कांगारूंनी केलेल्या चिटींगनंतर ICC चा निर्णय?

IND vs AUS Final: ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्मा नाबाद असल्याचं कारणही दाव्यांमध्ये दिलं जातंय. परंतु या कॅचकडे लक्ष न दिल्याने आयसीसीने पुन्हा फायनल पुन्हा खेळवण्याचा विचार करतेय हे खरं आहे का?

Dec 5, 2023, 10:51 AM IST

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम! रोहित, रोनाल्डो मेस्सीला मागे टाकत बनला 'नंबर वन'

Virat Kohli NO. 1 : भारताचा स्टार दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार पटकावला. आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम जमा झाला. त्यने रोहित शर्मा, रोनाल्डो आणि मेस्सीलाही मागे टाकलं आहे. 

Nov 28, 2023, 05:34 PM IST

टीम इंडियाच्या पराभवावर रड रड रडला आणि श्वासच अडकला, लहानगा रुग्णालयात दाखल

19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटने मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली.

Nov 23, 2023, 06:42 PM IST

विश्वचषक 2023 मध्ये चौकार-षटकारांची बरसात, 48 वर्षांचा रेकॉर्ड तुटला.. या खेळाडूच्या नावे सर्वाधिक षटकार

World Cup 2023: भारतात आयोजित करण्यात आलेली आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडलीय. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेलेत. गेल्या 12 विश्वचषकांच्या तुलनेत यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक चौकार आणि षटकारांची नोंद झाली आहे. 

Nov 22, 2023, 09:34 PM IST

विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल

ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल. 

Nov 22, 2023, 02:34 PM IST

Mohammed Shami ला म्हणायचं काय? वर्ल्ड कपनंतर खळबळजनक खुलासा, म्हणतो 'मला सांगितलं होतं पहिल्या मॅचपासून...'

Mohammed Shami World Cup 2023 : 2015 चा वर्ल्ड कप असो वा 2019 चा वर्ल्ड कप... तिन्ही वर्ल्ड कपमध्ये शमीने अद्वितिय बॉलिंग केलीये. आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकवणारे अनेक , पण देशासाठी विकेट्स खोलणारा एकच होता.. मोहम्मद शमी...!

Nov 21, 2023, 11:44 PM IST

कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.

Nov 21, 2023, 02:28 PM IST

IPL Auction : ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या 'या' खेळाडूवर होणार पैशांचा वर्षाव!

IPL 2024 Auction : वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाची धूळ चारणाऱ्या ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याच्या लिलावावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.

Nov 20, 2023, 09:15 PM IST

'वर्ल्ड कप जिंकला पण...', ऑस्ट्रेलियन मीडियाचा खळबळजनक आरोप! म्हणतात, 'ट्रॉफी देताना स्टेडियममध्ये...'

ICC Cricket world cup 2023 :भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली, असं 'हेराल्ड सन'ने म्हटलं आहे. पाँटिंगने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nov 20, 2023, 05:46 PM IST

हातात बिअरची बॉटल आणि पायाशी...; World Cup विजयानंतर मिशेल मार्शला ही कसली झिंग?

World Cup: मिचेल मार्शने काढलेल्या फोटोवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिलीये. 

Nov 20, 2023, 10:30 AM IST

'लोग भूल जाते हैं...' Final चं आमंत्रण न मिळण्याबाबत कपिल देव असं का म्हणाले?

World cup 2023 : भारतीय क्रिकेट संघानं केलेली एकंदर कामगिरी पाहता यंदाचा वर्ल्ड कप संघ जिंकणार अशीच सर्वांची अपेक्षा होती पण, तसं होऊ शकलं नाही. 

 

Nov 20, 2023, 09:06 AM IST

विराट कोहली पांढरे शूज घालून का खेळतो? स्वतःच उघड केले रहस्य

Virat Kohli White Shoes: विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात. 

Nov 19, 2023, 03:26 PM IST

जाणून घ्या वर्ल्ड कप ट्रॉफीची किंमत, एवढ्या किलोग्रॅम सोन्यापासून तयार करण्यात आलंय

जाणून घ्या किती आहे वर्ल्ड कप ट्रॉफीची किंमत, एवढ्या किलोग्रॅम सोन्यापासून तयार झालंय

Nov 19, 2023, 01:35 PM IST