icc world cup 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर, 'या' खेळाडूंना संधी

ICC World Cup India vs Australia Final : विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यापासून टीम इंडिया आता फक्त एक पाऊल दूर आहे. थोड्याचवेळा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. 

Nov 19, 2023, 01:35 PM IST

'भारतीय चाहत्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे'; पॅट कमिन्सचे फायनलआधीच मोठं विधान

World Cup 2023 Final AUS vs IND :  एकदिवसीय वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत भारतीय चाहत्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

Nov 18, 2023, 04:33 PM IST

...तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांनाही मिळू शकतो वर्ल्डकप!, जाणून घ्या समीकरण

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

Nov 18, 2023, 10:05 AM IST

VIDEO: 'फक्त बॉल मारा आणि...'; सद्गुरूंनी भारतीय संघाला दिला वर्ल्डकप जिंकण्याचा मंत्र

World Cup 2023 Final AUS vs IND : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याकडे जगभरातले क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अशातच आध्यत्मिक गुरु सद्गुरू यांनी भारतीय संघाला जिंकण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Nov 18, 2023, 09:14 AM IST

पीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट

IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत. 

Nov 17, 2023, 08:37 PM IST

Rohit Sharma : 'फलंदाज व्हायचं नव्हतं तर...', शाळेच्या पाठ्यपुस्तकात कॅप्टन रोहित शर्माचा धडा!

Rohit Sharma, World Cup 2023 : रोहित शर्मा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये असा कॅप्टन ठरतोय, जो स्वत: जबाबदारी घेऊन संघाची गाडी खेचत आहे. रोहितच्या या अद्वितिय कामगिरीमुळे आता टीम इंडिया वर्ल्ड कपपासून एक पाऊल लांब आहे. 

Nov 17, 2023, 06:04 PM IST

Shreyas Iyer सोबत वर्ल्ड कप सामन्यात दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?

Shreyas iyer girlfriend trisha kulkarni : पहिल्यांदाच श्रेयस अय्यरचे नाव एखाद्या मुलीसोबत जोडले जातंय. श्रेयस अय्यर त्रिशा कुलकर्णी नावाच्या मुलीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. 

Nov 17, 2023, 04:44 PM IST

Rohit Sharma: रोहित शर्मा दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? लग्नाच्या पत्रिकेवर रितीका नव्हे तर भलतंच नाव!

Rohit Sharma Wedding card: येत्या रविवारी टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Nov 17, 2023, 01:14 PM IST

Rohit Sharma: टीमचा भाग नसल्याने मी निराश...; वर्ल्डकप फायनल तोंडावर असताना रोहित शर्माचं ट्विट व्हायरल

Rohit Sharma: आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. 

Nov 17, 2023, 12:03 PM IST

किंग कोहलीच्या बायोपिकमध्ये विराटचा रोल कोण करणार? रणबीर कपूर म्हणतो...

Virat Kohli Biopic : मॅचदरम्यान झालेल्या संभाषणात रणबीर कपूरला विचारण्यात आलं की, त्याला बायोपिकमध्ये विराटची भूमिका साकारण्यात रस आहे का? या प्रश्नावर रणबीरने (Ranbir Kapoor) मजेशीर उत्तर दिलं.

Nov 17, 2023, 12:32 AM IST

बाबर आझमकडे पुन्हा कर्णधारपद... 'या' खेळाडूने निवडली विश्वचषकातील फ्लॉप XI

Sreesanth picks World Cup 2023 Flop XI : आयसीसी विश्वचषकात कोणता संघ पटकावणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलीय. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. 

Nov 16, 2023, 05:15 PM IST

World Cup 2023 Prize Money: विश्वविजेत्या टीमवर ICC करणार पैशांचा पाऊस; हरणारी टीमही होणार मालामाल

World Cup 2023 Prize Money: आयसीसी फायनलच्या विजेत्या टीमसोबतच पराभूत टीम मालामाल होणार आहे. यावेळी वर्ल्डकप विजेत्या टीमला 4 दशलक्ष डॉलर्स मिळतील. 4 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय 33 कोटी रुपये.

Nov 16, 2023, 01:01 PM IST

Video : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण

World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू 

 

Nov 16, 2023, 11:12 AM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, बाबर आझमने कर्णधारपदाचा दिला राजीनामा

Babar Azam Captaincy Resign: विश्वचषक स्पर्धा 2023 मधल्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. 

Nov 15, 2023, 07:19 PM IST

धाव घेताना मैदानावरच कोसळला, आऊट न होताच पॅव्हेलिअनमध्ये परतला, शुभमन गिलला नक्की काय झालं?

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दमदार सुरुवात करुन देणारा शुभमन गिलने फलंदाजी अर्धवट सोडली. शुभमने दमदार अर्धशतक ठोकलं, पण त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला पॅव्हिलिअनमध्ये परतावलं लागलं. 

Nov 15, 2023, 05:11 PM IST