hsc exam 2023

HSC Exam Paper Leak : दादरमध्येही बारावीचा पेपर फुटला; शिक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल

HSC Exam : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर शुक्रवारी बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटली होती. या प्रश्नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता

 

Mar 5, 2023, 09:15 AM IST

HSC Exam Paper Leak : बारावी पेपरफुटीप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, पाच जणांना अटक

HSC Exam Paper Leak : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच 12वी परीक्षेत मोठा घोटाळा समोर आला आहे. एका पाठोपाठ राज्यात काही ठिकाणी पेपरफुटीचे प्रकरण समोर आलं आहे. या बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Mar 5, 2023, 07:22 AM IST

HSC Exam 2023 : 12वी पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई, 4 परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी

HSC Exam Paper Leak : 12वीची परीक्षा सुरु आहे. मात्र, परीक्षेत मोठा घोळ सुरु असल्याने पालकांसह विद्यार्थी गोंधळून गेले आहत. त्यातच पेपरफुटीमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोल सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यात काही ठिकाणी पेपर लिक होण्याचा घटनेमुळे शिक्षण विभागाच्या गलथान कारभार पुढे आला आहे. दरम्यान, बुलडाणा येथे गणित विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला. या प्रकरणी  'झी 24 तास'ने वृत्त समोर आणले. यानंतर आता कारवाईला वेग आलाय. गणित पेपरफुटीप्रकणी  परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे.

Mar 4, 2023, 11:21 AM IST

HSC Exam 2023 : 12वीचा फुटलेला गणिताचा पेपर 'झी 24 तास'च्या हाती, बोर्डाच्या अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

HSC Exam Paper Leak: आज बारावीचा गणितचा पेपर होता. मात्र या पेपरच्या मोठी बातमी समोर आली.  बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी बोर्डाचे अध्यक्ष शरद  गोसावी यांनी झी 24 तासला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 3, 2023, 01:51 PM IST

HSC Exam 2023: अ‍ॅब्युलन्स मधून आली, वर्गातच सलाईन लावले आणि... बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलीच्या जिद्दीला सलाम!

HSC Exam 2023 : आजारी असताना वर्ष वाया जावू नये यासाठी मुलीने बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अ‍ॅब्युलन्स मधून ती परीक्षा केंद्रावर आली आणि तीने परीक्षा देखील दिली. 

Mar 1, 2023, 10:27 PM IST

HSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार

12 वी परीक्षेचा निकाल रखडण्याची शक्यता आहे कारण अजून पेपर तरासणीला सुरुवातच झालेली नाही. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पेपर तपासणार नाही अशी प्राध्यापकांनी भूमिका घेतली आहे

Mar 1, 2023, 09:31 PM IST

HSC Exam 2023: बारावीची परीक्षा द्यायला गेलेले विद्यार्थी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले, अशी विचित्र अवस्था झाली की...

HSC Exam 2023: परीक्षा केंद्रावर पोहचले पण काही विद्यार्थ्यां बारावीची परीक्षा देता आली नाही. वर्गात पोहण्याआधीच यांच्यासह अस काही घडलं की त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. 

Mar 1, 2023, 09:14 PM IST

HSC Exam 2023: बारावीच्या परीक्षेत घोळात घोळ! इंग्रजीचे प्रश्न मराठीत ट्रान्सलेट करुन विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

परीक्षेत घोळ, कॉपी मुक्त अभियान आणि विद्यार्थींनीची धक्कादायक तपासणी अशा प्रकरणांमुळे बारीची परिक्षा (HSC Exam 2023) चांगलीच चर्चेत आलेय. त्यातच बीडमध्ये मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या बारावीच्या विद्यार्थांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला आहे. 

Feb 27, 2023, 08:43 PM IST

HSC Exam: शाळेबाहरेच झाडाला बांधली झोळी; लेकराला बाहेर ठेऊन आईने दिली बारावीची परीक्षा

HSC Exam 2023: आजची महिला चुल आणि मुल या चौकटीतून बाहेर पडून स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहेत. यासाठी जोडीदाराची साथ महत्वाची आहे. एका आईने लेकराला वडिलांजवळ ठेवून बारावीची परीक्षा दिली (Maharashtra HSC 2023 ). 

Feb 23, 2023, 09:24 PM IST

HSC Exam : बोर्डाच्या परीक्षांसाठी शिक्षण मंडळही झालं 'हायटेक'; पेपरफुटी थांबवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

HSC Exam : बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले असून 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात परीक्षा होणार आहे. त्यामुळे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

Feb 10, 2023, 01:21 PM IST

SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. 

 

Feb 3, 2023, 03:54 PM IST