नागपूर - पोलिसांची हॉटेल मालकाला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 02:28 PM ISTशाहिद कपूर आणि करिना कपूर एकाच हॉटेलात, पण!
बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर सध्या 'उडता पंजाब' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शाहिद-करिनासह सिनेमाची सर्व टीम अमृतसरच्या एका 5 स्टार राहत हॉटेलमध्ये राहत आहे.
May 6, 2015, 06:19 PM ISTसमलैंगिक पतीच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
दिल्लीच्या प्रसिद्ध 'एम्स' हॉस्पीटलच्या एका महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना चांगलाच धक्का बसलाय. 'एम्स'च्या ३१ वर्षीय महिला डॉक्टरनं समलैंगिक पतीनं केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय.
Apr 20, 2015, 10:23 AM ISTक्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स, बीसीसीआयची बंदी
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.
Apr 16, 2015, 03:04 PM ISTपाहा काय चाललंय... जेल की हॉटेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 09:51 AM ISTशिवराय जेवत असतांना एकमेव मूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:16 PM IST'आयटीसी' हॉटलला मनसेचा दणका!
मनसेकडून मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे... त्यामुळे, महानगरपालिका निवडणुकांची जोरदार रंगत पाहायला मिळतील, अशी चिन्हं दिसतायत.
Feb 25, 2015, 09:24 PM ISTपबच्या टॉयलेटमध्ये MMS स्कॅन्डल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 10:06 PM ISTपबच्या टॉयलेटमध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न
अंधेरीतील एका हॉटेलात गंभीर बाब समोर आली आहे, बाथरूममध्ये मोबाईल लपवून लावण्यात आला होता, यात महिलांचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार अंधेरीतील एका पबमध्ये घडला असल्याचं सांगण्यात येतंय.
Feb 9, 2015, 11:40 AM ISTनोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणीवर बलात्कार
हॉटेलमध्ये नोकरीला ठेवलेल्या तरुणीवर पहिल्याच दिवशी हॉटेलचालकानं बलात्कार केला. तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी राजकीय वजन वापरत असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
Feb 2, 2015, 08:19 AM ISTहॉटेलच्या गच्चीवरही रंगणार पार्ट्या!
अनेक हॉटेल्सच्या गच्चीवर जेवणासह खानपान सेवा पुरवण्यास बंदी आहे. परंतु, आता ही बंदी उठवली जाणार आहे, तसेच महापालिकेच्या परवानगीने गच्चीवर खानपान सेवा पुरवता येणार आहे.
Dec 21, 2014, 08:17 PM ISTहॉटेलमध्ये भेटायला बोलावलेली फेसबुक फ्रेंड निघाली पत्नी
तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात का? करत असाल तर सावधान बाळगायला हवी. तासनतास मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅट करणे अगदी सोपे झालेय. मात्र, त्याचा धोकाही आहे. त्यांने तिची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. ज्यावेळी भेटायचे ठरले त्यावेळी ही मैत्रिण त्याची पत्नीच निघाली आणि भांडाफोड झाला.
Nov 23, 2014, 12:57 PM ISTसुनंदा पुष्कर मृत्यू : ते तिघे कोण होते?
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन संदिग्ध लोकांचा शोध सुरू आहे.
Nov 18, 2014, 01:34 PM ISTपंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांची आत्महत्या
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक अजय चोरडिया यांनी चिंचवड इथल्या हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडलीय.
Oct 27, 2014, 06:44 PM IST