hotel

पक्ष्यांना चारा आणि पाणी मिळावा यासाठी उपाययोजना

पिंपळे सौदागर परिसरातलं हॉटेल गोविंद गार्डन…! हे हॉटेल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या हॉटेलमध्ये पक्ष्यांना पाणी आणि चारा मिळावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोठा परिसर आणि असंख्य झाडं यामूळ गोविंद गार्डन हॉटेलमध्ये नेहमी पक्षी येतात. आता उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि चाऱ्याची गरज लक्षात घेऊन हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बसवण्यात आली आहेत. पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठीही येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

Apr 12, 2016, 09:02 PM IST

हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी

हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी

Apr 12, 2016, 08:12 PM IST

ठाण्यातल्या हॉटेलमध्ये मिळणार अर्धा ग्लास पाणी

ठाण्यातल्या हॉटेलमध्ये मिळणार अर्धा ग्लास पाणी

Mar 16, 2016, 10:15 AM IST

राईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर

'राईट टू पी' मोहिमेअंतर्गत महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रश्नावर झी 24 तास वेळोवेळी पाठपुरावा करतंय. आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.

Mar 11, 2016, 05:54 PM IST

हॉटेलवरच्या पोलिसांच्या 'बेधडक' धाडीला आळा!

एखाद्या हॉटेलवर धाड टाकण्याआधी पोलिसांना आता नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे. यामुळे पोलिसांना आपल्या अधिकारांचा गैरवापर करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला दिलीय. 

Mar 11, 2016, 05:35 PM IST

स्मार्टसिटीतलं किळसवाणं पार्किंग आणि गरम चहा!

स्मार्टसिटीतलं किळसवाणं पार्किंग आणि गरम चहा!

Mar 9, 2016, 10:35 PM IST

इकडे मिळणार नाही ग्लासभरून पाणी

नाशिककरांनो यापुढे तुम्हाला हॉटेलमध्ये ग्लास भरून पाणी मिळणार नाही. अर्धा ग्लास पाणीच तुम्हाला मिळेल.

Feb 26, 2016, 01:12 PM IST

हॉटेल, बिअरबार सुरू करणाऱ्यांना दिलासा

हॉटेल, बिअर बार किंवा लॉज बांधणा-यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण यासाठी आता पोलीस परवानगीची गरज लागणार नाही. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक काढलंय.. पण हे परिपत्रक काढताना कायदा डावलल्याचा आरोप होतोय.

Jan 21, 2016, 07:39 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हॉटेलचा लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीचा लिलाव आज मुंबईत पार पडला. ज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार बालकृष्णन यांनी बाजी मारली आहे.  दाऊदच्या दिल्ली जायका या हॉटेलसाठी त्यांना ४ कोटी २८ लाखांची बोली लावली. 

Dec 9, 2015, 06:17 PM IST

मुंबईच्या हॉटेल्समध्ये आता मिनरल वॉटर

मुंबईतील सर्वसामान्य माणसांचं कामाच्या दूर असलेल्या ठिकाणांमुळे एकवेळचं जेवण सहसा बाहेरच होत असतं. मुंबईतील काही हॉटेल्समध्ये शुद्ध पाणी नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Nov 23, 2015, 12:54 AM IST

हॉटेलच्या बाथटबमध्ये शारिरीक संबंध बनविताना कपलचा मृत्यू

एका हॉटेलच्या हॉट टबमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित करताना एका पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. हे जोडपे आपल्या मुलीच्या लग्नासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. 

Nov 13, 2015, 11:42 PM IST