Horoscope 19 March 2023 : अचानक धन लाभ होईल; जाणून घ्या राशीभविष्य

Horoscope 19 March 2023 : 19 मार्च हा दिवस अनेक राशींसठी शुभ ठरणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य.

Updated: Mar 18, 2023, 10:39 PM IST
Horoscope 19 March 2023 : अचानक धन लाभ होईल; जाणून घ्या राशीभविष्य title=

Daily Horoscope 18 March 2023 :  प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. नक्षत्रानुसार राशींवर परिणाम होत असतो. यामुळेच ज्योतीषशास्त्रात राशीभविष्याला फार महत्व अहे. अनेक जण दिवसाची सुरुवात राशीभविष्य पाहू करतात. 19 मार्च हा दिवस अनेक राशींसठी शुभ ठरणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य.

मेष (Aries)

व्यावसायीक जीवनात मोठे यश मिळेल. राहणीमान सुधारेल. जोदीदाराचे सहकार्य मिळेल. शुद्ध घी याचे दान करा.  शुभ रंग करडा. 

वृषभ (Taurus)

विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका.  घाई घाईत घेतलेला निर्णय अपयशाचे कारण ठरु शकते. नोकरीच्या ठिकाणी असलेला तणाव कमी होईल. शेयर मार्केटमध्ये गुंतवणुक करणे टाळा.  सफेद मिठाईचे दान करा. शुभ रंग पिवळा. 

मिथुन (Gemini)

नोकरीच्या ठिकाणी कामात जास्त व्यस्त रहाल. सहलीचा योग येवू शकतो. बुडीत पैसे देखील परत मिळतील. हिरवे मूंग दान करा. शुभ रंग आकाशी. 

कर्क (Cancer)

मित्रांकडून कौतुक होईल.  आर्थिक स्थिति सुधारेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. खिचडीचे दान करा. शुभ रंग लाल. 

सिंह (Leo)

अचानक घरी पाहुण्यांचे आगमन होईल. अचानक धन प्राप्ती होईल.  बोलण्यावर संयम ठेवा. गहू आणि गुळ दान करा. शुभ रंग सोनेरी. 

कन्या (Virgo)

प्रेम संबधांमध्ये वाद होईल. आर्थिक नुसकसान होऊ शकतो. महत्वाची कामे वेळेवर पूर्ण करा. हिरव्या फळ भाज्यांचे दान करा.  शुभ रंग मरून.

तूळ (Libra)

गोड बातमी मिळेल.  पुत्र प्राप्तीचे सुख मिळेल. बाहेरचे खाण टाळा. भात आणि गोड पदार्थाचे दान करा. शुभ रंग सफेद.

वृश्चिक (Scorpio)

मनातील इच्छा पूर्ण होईल. समाजातील  मान-सम्मान वाढेल.  धावपळ कमी होईल. वायफळ खर्च टाळा. शुभ रंग नारंगी

धनु (Sagittarius)

अचानक धन लाभ होईल. नव विवाहीत जोडप्याला गोड मिळेल. मानसिक तणाव दूर होईल. शुभ रंग गुलाबी.

मकर (Capricorn)

घरी तसेच कामाच्या ठिकाणी वाद विवाद टाळा.  आरोग्याकडे लक्ष द्या.  दिवस तसा काहीचा निवांत राहील. घरी शुद्ध घी चा दिवा लावा.  शुभ रंग निळा. 

कुंभ (Aquarius)

नवीन नोकरीची संधी मिळेल. समाजात मान सम्मान वाढेल. व्यापारत यश मिळेल. शुभ रंग जांभळा. 

मीन (Pisces)

व्यापाराशी निगडीत अडचणी दूर होतील. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल.  मिठाई दान करेा. शुभ रंग नारंगी.