7 हजार पगाराची मोलकरीण; अचानक कमवायला लागली करोडो, सुनेला कळलं सासऱ्यांचं गुपित
Crime News : एक विचित्र घटना समोर आलीय. ज्योतिषीचार्याकडे कामा करणारी 7 हजार पगाराची मोलकरीण अचानक करोडोपती झाली. मुलगा आणि सुनेला संशय आला अन् तिने मोलकरीणचा मोबाईल तपासल्यास सासऱ्यांचं ते गुपित उघड झालं.
Jan 7, 2025, 08:45 PM ISTसुरुवातीला इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; अल्पवयीन मुलीने 50 तरुणांना लुटले
Delhi Crime News: या टोळीत सामील असलेल्या मुली प्रोफेशनल फोटोग्राफरकडून फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होत्या.
Feb 21, 2024, 02:35 PM ISTतुम्हीही ना'पाक' जाळ्यात अडकताय? सोशल मीडियावर 'या' 14 नावापासून रहा सावध!
Pakistan Honey trap Alert : महिला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हने (PIO) आता सोशल मीडियावर हनीट्रॅप सुरू केला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी अशा 14 सोशल मीडिया प्रोफाइलची यादी जारी केली आहे.
Sep 3, 2023, 08:12 PM ISTसावध व्हा! प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास...; PAK ची कटकारस्थानं उघड
Pakistan News: प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास चुकूनही ती एक्सेप्ट करु नका. हा असू शकतो हनीट्रॅप. भारतीय संरक्षण दलानं दिलाय सतर्कतेचा इशारा.
Aug 26, 2023, 03:38 PM IST
बिकिनी, किस आणि मग व्हिडीओ... मुंबईच्या मॉडेलचे कारनामे; इस्लाम स्विकारायची भीती दाखवत तरुणांना लुबाडलं
Karnataka Crime : मुंबईतील एक मॉडेल हनीट्रॅपचे रॅकेट चालवत होती. आपल्या सौंदर्यावर तरुणांना जाळ्यात ओढून ही मॉडेल तरुणांना घरी बोलवायची आणि त्यांचे व्हिडीओ शूट करायची. त्यानंतर तरुणी साथीदारांसह पीडितांना धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होती.
Aug 19, 2023, 08:27 AM ISTव्हिडिओ कॉलिंगमध्ये मुलीने काढले कपडे, आमदाराचा मुलगा अडकला हनी ट्रॅपमध्ये
Honey Trap: दोघांचे बोलणे झाले आणि प्रकरण हनीट्रॅपपर्यंत कधी पोहोचले, नूतन पटेलच्या लक्षातच आले नाही. जेव्हा लक्षात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jul 19, 2023, 05:49 PM ISTबेबी, तू हे आर्मीला देणार की एअरफोर्सला? प्रदीप कुरुलकर आणि जाराचं WhatsApp chat समोर
सोशल मीडिया, जासूस हसीना आणि सेक्स चॅट, भारतीय शास्त्रज्ञाच्या हनीट्रॅपची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकरच्या विरोधात 1800 पानांचं चार्जशीट तयार केलं असून यात एकाहून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
Jul 17, 2023, 05:58 PM ISTHoney Trap | हनी ट्रॅपचे धागेदोरे आता नागपूरनंतर नाशिकपर्यंत
Honey Trap reached to Nashik from Nagpur
May 18, 2023, 06:05 PM ISTHoney Trap | हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन, कोण आहे निखील शेंडे?
Honey Trap Nagpur Connection
May 18, 2023, 06:00 PM ISTPradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरची पॉलिग्राफी चाचणी होणार, कुरुलकरचा लॅपटॉप आणि मोबाईल एटीएसच्या ताब्यात
ATS Demand Polygraphy Test For DRDO Scientist Pradeep Kurulkar In Espionage Case
May 17, 2023, 10:50 AM ISTVideo | आणखी एक अधिकारी अडकला हनी ट्रॅपमध्ये... ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर
After Pradeep Kurulkar another officer in the honey trap
May 15, 2023, 05:25 PM ISTप्रदीप कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर
इंडियन एअरफोर्सचा (Indian Air Force) अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला होता आणि तो पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एटीएसने त्याला अटक केली आहे. प्रदीप कुरुलकरबरोबर संबंध होते का याचा तपासही एटीएस करत आहे.
May 15, 2023, 04:58 PM ISTHoney Trap : हनी ट्रॅप म्हणजे काय रे भावा?
Honey Trap : सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या हनी ट्रॅपचे अनेक प्रकार होत असल्याचं उघड होत आहे. नुकताच पुण्यातील डीआरडीओच्या संचालकांना एटीएसने पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या संशयातून पकडलंय. हा संचालक हनी ट्रॅपचा शिकार झाल्याचं बोललं जातयं.
May 7, 2023, 10:07 AM ISTहनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकाबाबत आणखी धक्कादायक माहिती, पाकिस्तानात...
Honey Trap Pune DRDO Director Case : पुण्यातील डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हनी ट्रॅप प्रकरणात पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. तसा त्याच्यावर संशय होता. ATSच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याची धक्कादायक बाब पुढे आलेय.
May 7, 2023, 08:32 AM ISTDRDO संचालकाचे कारनामे उघडे, पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटले
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या (DRDO) संचालकाचे धक्कादायक कारनामे पोलीस तपासात समोर आले आहेत. केवळ आर्थित लाभासाठी भारताची गोपनिय माहिती पुरवत असल्याचा संशय आहे.
May 6, 2023, 08:30 PM IST