लष्करी अधिकारी टार्गेट

निवृत्ती लष्करी अधिकाऱ्यांना यात खास करुन अकडवलं जातं. सुरक्षा क्षेत्रातील कार्यरत अधिकारी, जवानांना या जाळ्यात ओढलं जातं.

May 07,2023

आयएसआयकडून वापर

आयएसआयकडून इस्लामाबादेत असणाऱ्या भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं होतं.

न्यूड फोटोची मागणी

फेसबुक, व्हॉट्सअॅप इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हनी ट्रॅपसाठी वापर केला जातो. चॅटद्वारे संवाद साधून ओळख वाढवली जाते. त्यानंतर न्यूड फोटो पाठवले जातात आणि मागवले जातात. त्यानंतर या फोटोद्वारे महत्त्वाची माहिती काढली जाते.

सोशल मीडियाचा वाढता वापर

आधुनिक काळात सोशल मीडियाद्वारे व्यक्तींना टार्गेट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. शरीरसुखाची ऑफर देत हा सगळ्या खेळ रचला जातो.

कुठून आला हा शब्द

हनी ट्रॅप हा शब्द ब्रिटीश इंग्रजीमधून खूप चर्चेला गेला. हेरगिरीच्या क्षेत्रात या शब्दाचा अधिक वापर होतो आहे.

कुठल्या क्षेत्रात वापर

राजकारण, कॉर्पोरेट ऑफिस, क्रीडा क्षेत्रात सर्वाधिक हा प्रकार होतो आहे.

कोणाबद्दल वापरलं जात?

हनी ट्रॅप हे सुरक्षा क्षेत्रातील किंवा महत्त्वाची काम करणारी याशिवाय महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींबद्दल अगदी राजकीय नेत्यांबद्दलही वापरलं जातं.

हनी ट्रॅप किंवा हनीपॉट

अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला जाळ्यात अडकवून माहिती मिळवणे याला हनी ट्रॅप किंवा हनीपॉट असंही म्हटलं जातं.

कुठली माहिती काढतात?

ही माहिती कधी देशाच्या सुरक्षेविषयी आणि महत्त्वाच्या घडामोडीविषयी काढली जाते.

हनी ट्रॅप म्हणजे काय? (What is a honey trap?)

एखाद्या व्यक्तीला सुंदर स्त्रियांच्या मोहात पाडून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची गोपनिय माहिती काढली जाते.

VIEW ALL

Read Next Story