honey bee attack

Video: वाजत-गाजत निघालेली एकवीरा देवीची पालखी; पण एक चूक केली अन् अचानक झाला मधमाशांचा हल्ला

Lonavla: कलरफुल फटाके फोडल्याने एकविरा देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला

Jan 2, 2025, 08:49 AM IST

शेतात जातानाच मृत्यने गाठलं, मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

Dec 2, 2023, 11:24 PM IST

अंत्यसंस्कारावरुन परतताना मधमाशांचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, चौघे जखमी

Honey Bee Attack: मधमाशांनी केलेला हा हल्ला इतका भीषण होता की अनेकांना तिथून पळही काढता आला नाही. या हल्ल्यात अनेक गावकरी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र या हल्ल्यात एका गावकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Aug 13, 2023, 03:33 PM IST
Pune,Velhe HoneyBee Attack On 200 School Students Update PT2M17S

पुणे | उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या २०० जणांवर मधमाशांचा हल्ला

पुणे | उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या २०० जणांवर मधमाशांचा हल्ला

May 3, 2019, 08:50 PM IST

उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या २०० जणांवर मधमाशांचा हल्ला

पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील घटना

May 3, 2019, 11:50 AM IST

बोरिवलीत मधमाशांची दहशत, हल्ल्यात एकाचा मृत्यू

मधमाशांकडून अशाप्रकारे होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे बोरिवलीकर सध्या धास्तावले आहेत.

Jul 16, 2018, 11:17 PM IST

मधमाशांच्या हल्ल्यात ग्रामस्थ जखमी

मधमाशांच्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या घुईचे ग्रामस्थ जखमी झालेत. घुई गावाजवळच्या मन नदीपात्रालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर आग्या मोह होते. या पोळ्यावरच्या माशा उडून गावात गेल्या. या माश्यांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. 

Mar 5, 2017, 10:59 AM IST