लग्नात अक्षता म्हणून तांदूळ का वापरतात?
मंगलाष्टक झाल्यावर वेगेवगेळ्या रंगाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकल्या जातात.
Dec 12, 2024, 01:42 PM ISTलग्नात वधू वराला मुंडावळ्या किंवा बाशिंग का बांधतात? काय आहे शास्त्रीय कारण?
Hindu Marriage Rituals: मराठमोळ्या लग्नातील वधू वराच्या कपाळाला मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधलेली आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की लग्नात मुंडावळ्या का बांधतात? या प्रथेमागील कारण जाणून आनंदाने ही परंपरा पुढच्या पिढीसोबत पुढे न्याल.
Mar 5, 2024, 01:52 PM ISTलग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? शास्त्रात तांदळाला एवढं महत्व का?
Importance Of Akshata In Hindu Wedding Ceremony In Marathi: लग्नात बऱ्याच विधी अस्तात लग्नकार्य निटपार पडावं म्हणून या विधी केल्या जातात. लग्नातील प्रत्याक विधीला खुप महत्वं आहे. सगळ्या विधी निट पार पडल्यानंतर घरच्यांना समाधान मिळतं. लग्नात अडथळा येऊ नये म्हणून घरची मंडळी लग्नातील प्रत्याक विधीची सामग्री फार आधीपासून जुळवाजुळव करत अस्तात.लग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? शास्त्रात तांदळाला एवढं महत्व का?
Feb 11, 2024, 06:02 PM IST
लग्नात नवरा-नवरी एकमेकांना हार का घालतात?
Hindu Vivah Facts: धार्मिक मान्यतेनुसार वरमाला ही सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक आहे. एकमेकांना जीवनसाधी म्हणून निवडतात. एकमेकांच्या सुख-दुखाचे समान भागीदार असतात. समुद्रमंथनावेळी लक्ष्मी माता प्रकट झाली आणि श्रीहरीला वरमाला घालून पती म्हणून स्वीकार केला. वरमाला पती-पत्नीला एकमेकांना जोडते. दोघांमध्ये प्रेम वाढते.
Dec 3, 2023, 04:44 PM ISTलग्नाआधी केळवण का करतात? 'या' पद्धतीमागचं खरं कारण?
हिंदू लग्नपद्धतीमध्ये केळणाला किती महत्त्व?
Dec 2, 2023, 01:09 PM IST
Hindu Marriage: लग्न जुळवताना कोणते 36 गुण पाहिले जातात?
36 Gun in Hindu Marriage: 36 गुण जुळणं (Hindu Marriage) म्हत्त्वाचं आहे असं आपण ऐकतो परंतु नक्की हे 36 गुण आहेत तरी काय, जाणून घ्या नक्की काय आहेत हे 36 गुण आणि त्याचे महत्त्व
Mar 3, 2023, 08:12 PM ISTBadruddin Ajmal : खासदार काय बोलून गेले हे, 'हिंदू लोक लग्नाआधी 2-3 बायका ठेवतात अन्...'
Badruddin Ajmal : आसाममधील एआईयूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल (Badruddin Ajmal ) यांनी हिंदूंविषयी (Hindu) मुक्ताफळं उधाळली आहेत.
Dec 3, 2022, 11:12 AM ISTलग्नातील विधींचा अर्थ तुम्हाला माहितीय? हळद लावण्यापासून ते चप्पल चोरण्यापर्यंत जाणून घ्या....
आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्मातील अशा काही लग्नाच्या विधिंबद्दल सांगणार आहोत, ज्या सगळ्याच लोकांमध्ये होतात. परंतु त्याबाबत सर्वांनाच योग्य ती माहिती नसते.
May 19, 2022, 05:38 PM ISTएक अनोखं लग्न.. स्मशानभूमीत झालं शुभमंगल सावधान...
एखाद्या माणसानं इहलोकीचा प्रवास संपवला की, त्याला अखेरचा निरोप दिला जातो तो स्मशानभूमीत... तिथलं वातावरणच एकदम धीरगंभीर आणि चिडीचूप शांतता असलेलं... मात्र त्याच स्मशानभूमीत अचानक सनईचे सूर ऐकू आले तर... पाहूयात, हा खास रिपोर्ट...
Dec 29, 2015, 08:22 PM IST