हिंदू विवाहात खूप सारे रिती-रिवाज आहेत, ज्यांचे वेगळे महत्व आहे.
अशीच एकमेकांना वरमाळा घालण्याची पद्धत आहे.
लग्नात एकमेकांना हार घालण्याची पद्धत फार जुनी आहे.
हिंदु धर्मात कोणतेच लग्न विना वरमाला शुभ मानले जात नाही.
धार्मिक मान्यतेनुसार वरमाला ही सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक आहे.
एकमेकांना जीवनसाधी म्हणून निवडतात. एकमेकांच्या सुख-दुखाचे समान भागीदार असतात.
समुद्रमंथनावेळी लक्ष्मी माता प्रकट झाली आणि श्रीहरीला वरमाला घालून पती म्हणून स्वीकार केला.
वरमाला पती-पत्नीला एकमेकांना जोडते. दोघांमध्ये प्रेम वाढते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)