high heels

High Heels घातल्या नंतर होते वेदना? तर वापरा 'या' टिप्स

How To Buy High Heels and Carry It : हिल्स घालायची तुम्हालाही आहे आवड पण घातल्यावर होतो त्रास... मग आजच वाचा ही बातमी नक्कीच होईल तुम्हाला फायदा आणि वाढेवल कॉन्फिडन्स 

May 30, 2023, 06:59 PM IST

High Heels चा शोध महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी, यामागची कहाणी रंजक

हाय हिल्सची स्टाईल पुरुषांसाठी सुरू करण्यात आली होती.

Dec 7, 2021, 01:03 PM IST

#MeToo नंतर आता #KuToo, 'हाय-हिल्स'ची सक्ती कशासाठी?

आपल्यावर सुरु असलेल्या अन्यायाला त्यांनी या मोहिमेद्वारे वाचा फोडलीय

Jun 6, 2019, 12:40 PM IST

'हाय हिल्स' वापरताय? सावधान!

एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, साधारण ५ इंचापेक्षा अधिक उंचीची हाय हिल्स अती प्रमाणात वापरली तर, त्या महिलेला गर्भधारणा होताना समस्या निर्माण होऊ शकतात

Apr 25, 2018, 08:48 PM IST

हाय हिल न घातल्याने तिने गमावली नोकरी

हाय हिल घालायला नकार दिला म्हणून एका महिलेला तिच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी काढून टाकण्यात आलंय. 

May 13, 2016, 03:37 PM IST

…आणि मॅडोनाचा पाय घसरला!

नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली अमेरिकेतील पॉपस्टार मॅडोनाचा पाय घसरलाय... होय, तीनं घातलेल्या उंच टाचांच्या सँन्डलमुळे तिच्यावर सर्वांदेखत तोंडावर पडण्याची वेळ आली.

Jan 18, 2014, 07:13 PM IST