साताऱ्यात मुसळधार, कोयने काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णे काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 17, 2016, 08:56 AM ISTयेत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
येत्या 48 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Sep 16, 2016, 10:17 AM ISTयेत्या 24 तासात जोरदार पाऊस होईल : हवामान खाते
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झाला. दरम्यान, येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Sep 15, 2016, 07:46 PM ISTदिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत
राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Aug 31, 2016, 02:20 PM ISTदहा वर्षांत तिसऱ्यांदा जुलैमध्ये अधिक पाऊस
गेल्या दहा वर्षांचा (२००७) विचार करता २०१० आणि २०१३ नंतर यंदा तिसऱ्यांदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. २०१० मध्ये जुलै महिन्यात १०२.८ टक्के, तर २०१३ मध्ये १०७.३ टक्के पाऊस पडला होता.
Aug 6, 2016, 11:23 AM ISTपुण्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:17 PM ISTमुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 01:55 PM ISTतिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक उशिराने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 01:55 PM ISTजोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीने
जोरदार पावसामुळे आज धावत्या मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय.
Aug 5, 2016, 12:15 PM ISTमुंबईत पावसाची दमदार हजेरी, लोकल वाहतूक उशिराने
मुंबईत पावसाने आज सकाळपासूने पावसाने जोरदार हजेरी लावलीय. दादर, परळ, वरळी, सायन घाटकोपर भागात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय.
Aug 5, 2016, 11:14 AM ISTराज्यात आगामी ६-७ दिवसात जोरदार पाऊस
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून आगामी 6 - 7 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
Aug 2, 2016, 06:19 PM ISTनाशिकमध्ये अनेक पूल गेले पाण्याखाली
गोदावरी नदीच्या पाण्यानं अत्युच्च पातळी गाठली आहे. शहरातला गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेलाय. तसंच अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यामुळं पुलांवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी नाशिकरांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.
Aug 2, 2016, 04:58 PM ISTकल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस
मुंबई तसेच उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. येत्या २४ तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केलाय.
Jul 31, 2016, 01:20 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा
सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रविवार असल्यानं त्याचा फटका चाकरमान्यांना बसत नसला तरी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, कांदिवली ,बोरिवली ,दहिसर येथील सखल भागात पाणी भरलंय.
Jul 31, 2016, 12:53 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे
कोकणाला सध्या पावसाने झोडपले असून समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
Jul 30, 2016, 11:37 PM IST