मुंबई पावसाचा जोर वाढला, सखल भागात साचलं पाणी
मुंबईत पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या अर्ध्या ते पाऊण तासात पावसाच जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
Aug 29, 2017, 12:03 PM ISTरायगड जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा
जिल्ह्यात पुढच्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात ४ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सावित्री, कुंडलिका आणि आंबा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
Aug 29, 2017, 09:24 AM ISTसलग चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
सलग चार दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे. त्यामुळे गणेशभक्त चलबिचल असल्याचं पाहायला मिळतं आहे.
Aug 29, 2017, 09:16 AM ISTरायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.
Aug 28, 2017, 07:45 PM ISTकोल्हापूर | दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा दमदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 08:47 PM ISTधुळे । दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे धुक्याची चादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 12:11 PM ISTलातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 09:20 AM ISTमराठवाड्यात अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनेत ९ जणांचा बळी
मराठवाड्यात कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनामध्ये ९ जणांचा बळी गेला आहे. तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली.
Aug 21, 2017, 01:34 PM ISTनांदेडमध्ये नाल्यात बुडून युवकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 07:58 PM ISTबुलडाण्यात धुक्याची चादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 06:40 PM ISTदुष्काळी मराठवाड्यावर पावसाची कृपा
तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात सर्वत्र कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली.
Aug 20, 2017, 04:54 PM ISTहवामान खात्याचा अंदाज खरा ठरला! बीडमध्ये मुसळधार पाऊस
महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं बीड जिल्ह्यात सगळीकडे दमदार हजेरी लावलीय.
Aug 20, 2017, 04:34 PM ISTऊरणमध्ये दमदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 03:49 PM ISTपाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय
कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.
Aug 16, 2017, 08:16 PM ISTबिहारमध्ये पुराचा हाहाकार, 56 जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 11:46 AM IST