रत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान
सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
Jun 28, 2017, 06:55 PM ISTसिंधुदूर्ग : मालवण तालुक्यात वादळी वारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2017, 06:22 PM ISTकोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा
पुढील २४ तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्हात ही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.
Jun 26, 2017, 06:51 PM ISTकोकणात धो धो पाऊस, विदर्भ मात्र कोरडाच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 03:06 PM ISTमुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 02:45 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज
पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
Jun 24, 2017, 08:05 PM ISTलातूर, निलंगामध्ये दमदार पाऊस
लातूर, निलंगा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला.
Jun 18, 2017, 07:26 PM ISTपैठणमध्ये वादळीवा-यासह पावसाचं थैमान
पैठण तालुक्यातील थेरगावमध्ये पाऊस आणि वादळी वा-यानं प्रचंड नुकसान झालंय.
Jun 18, 2017, 09:05 AM ISTदीड तासाच्या मुसळधार पावसाने नाशिकच्या व्यवस्थेची दैना
मुसळधार पावसानं महापालिकेचा भ्रष्ट कारभार उघडा पाडला.
Jun 16, 2017, 11:34 AM ISTजालना : जोरदार पावसामुळे पूरसदृष्य परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2017, 04:18 PM ISTमुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावासाचा अंदाज
मुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावासाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. शिवाय मान्सूनच्या आगमनासाठीही पोषक वातावरण तयार होत असल्याचंही वेधशाळाने म्हटलंय.
Jun 10, 2017, 02:17 PM ISTमालेगावमध्ये मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 08:34 PM ISTअकोला येथे जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 08:39 PM ISTयावर्षी जोरदार पाऊस, २ जूनपासून राज्यात सर्वदूर पसरणार
केरळात मान्सून दाखल झालाय. येत्या १० ते १२ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. राज्यात येत्या २ ते ४ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
May 27, 2017, 04:02 PM ISTअवकाळी पावसाने यवतमाळमध्ये मोठं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 04:12 PM IST