Video | दिल्ली आणि मुंबईचं तापमान पाच अंशाने वाढणार!
Delhi Mumbai Temperature Will Rise
May 16, 2022, 10:30 AM ISTVideo| परभणीत अवकाळी पावसाची एंट्री; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
Heavy unseasonal rains in Parbhani
May 16, 2022, 07:00 AM ISTउन्हाळ्याच्या तडाख्याने हैराण? 'वॉटर किंगडम' मध्ये या आणि अनुभवा मजा-मस्तीचा गारवा
सूर्याचा वाढत्या तापमानानं सध्या सर्वजण हैराण झाले आहेत. जाणारा प्रत्येक दिवस अक्षरश: आणखी दाहक वाटत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्विमिंग टँकमध्ये वेळ घालण्यापेक्षा चांगला पर्याय असू शकेल का ?
May 12, 2022, 07:20 PM ISTVideo | काळजी घ्या,उष्माघाताचे मोठे संकट! वाढत्या उष्णतेमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ
Death Rate Hike Due To Heat Wave
May 12, 2022, 08:20 AM ISTVideo | विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा येणार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला बसणार तडाखा
Heat Wave In Vidarbha And Marathwada
May 8, 2022, 06:10 PM ISTVideo | बुलडाण्याचा पारा 42 अंशावर; उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण
Buldhana Recorded Temperature In Heat wave
May 7, 2022, 02:20 PM ISTVideo | विदर्भात उष्णतेची लाट! घराबाहेर निघणं झालं अवघड
IMD Alert Heatwave In Vidrabha
May 5, 2022, 08:50 AM ISTअवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, नागरिकांचे हाल
जोरदार अवकाळी पाऊस झालाय. या अवकाळी पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलंय.
May 4, 2022, 10:57 PM ISTWeather Updates : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD चा पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट
Weather Updates: उष्णतेने हैराण झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत आहात, तर आधी हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.
May 4, 2022, 08:34 AM ISTराज्यात दोन महिन्यांत 25 बळी, उष्माघाताबाबत केंद्र सरकारकडून या महत्वाच्या सूचना
Heat Stroke Guidelines : राज्यात दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत. ही गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. दरम्यान, उष्माघाताबाबत केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ( Central Government Guidelines)
May 2, 2022, 08:44 AM ISTजीन्सच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, तरुण गंभीर जखमी
मोबाईल ही आज गरजेची वस्तू बनली आहे, पण ती वापरताना आवश्यक ती काळजी घेणंही गरजेचं आहे
May 1, 2022, 07:00 PM ISTकाळजी घ्या! यवतमाळमध्ये विक्रमी तापमानाची नोंद
Record Break Heat Wave In Yavatmal
May 1, 2022, 09:05 AM ISTIMD अलर्ट! पुढच्या काही दिवसांत तपामानाचा पारा 50 अंशांवर
पुढच्या काही दिवसात आणखीन तापमान वाढण्याची शक्यता......हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा...
May 1, 2022, 08:42 AM ISTराज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पुढील 4 दिवस धोक्याचे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Apr 29, 2022, 11:28 PM ISTविदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरुच, पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे
Vidarbha Severe Heat Wave High Temperature Recorded
Apr 27, 2022, 09:45 PM IST