पपई आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. तुम्ही याचा समावेश तुमच्या आहारात करायलाच हवा.
पिकलेल्या पपई सोबतच कच्ची पपईचेही सेवन केल्यास शरीरात चांगले बदल होतील.
रोगप्रतिकारशक्ती
रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कच्ची पपई रोज खायला हवी.
कच्च्या पपईमध्ये पोटॅशियम असल्याने त्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
मासिक पाळी दरम्यान होणारा त्रासही कच्ची पपई खाल्याने कमी होतो.
चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी रोज कच्च्या पपईचे सेवन करायला हवे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)