रिकाम्या पोटी पपई खाण्याचे 8 फायदे

उष्ण असं हे पपईमध्ये फायबर, प्रथिने, पपेन मोठ्या प्रमाणात आढळतं.

पपेन, प्रथिनयुक्त पपई खाल्ल्यास पचनसंस्था सुधारण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळते.

रिकाम्या पोटी पपईचं सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदतगार सिद्ध होते.

आतड्यासंबंधित आरोग्यासाठी पपईचं सेवन चांगल मानलं जातं.

अँटिऑक्सिडंट्सयुक्त पपई खाल्ल्यास ताण कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मिळत मिळते.

चमकदार त्वचेसाठी नियमित रोज रिकाम्या पोटी पपईचं सेवन फायदेशीर ठरतं.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास पपई फायदेशीर ठरते.

पोटाच्या समस्या असतील तर पपईचं सेवन हे रामबाण उपाय आहे. अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होण्याचा धोका कमी करण्यास फायदेशीर आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story