एकदा बनवलेला चहा किती वेळा गरम करावा?

Sep 10,2024

चहा बनवण्याची पद्धत

प्रत्येक व्यक्तीची चहा बनवण्याची पद्धत तितकीच वेगळी असते. काही मंडळी चहा कडकडून गरम करतात, उकळवतात. तर, काही मंडळी हलकी उकळी आल्यावर आच बंद करतात.

चहाची रेसिपी

मुळात एकदा तयार केलेला चहा किती वेळा उकळता येतो माहितीये?

दुधाचा चहा

दुधाचा चहा बनवल्यास तो दोन किंवा तीन मिनिटं उकळावा. दूध आधीच गरम असल्यास चहा दोन ते तीन मिनिटं उकळवावा.

दुधाशिवाय चहा

दुधाशिवाय चहा बनवत असल्यास तोसुद्धा दोन ते तीन मिनिटं उकळवावा.

चहाची चव

चहा जास्त वेळ उकळवल्यास तो अधिक कडवट होतो.

अॅसिडीटी

दुधाचा चहा अधिक उकळवल्यानं त्याचा पीएच बदलतो. ज्यामुळं अॅसिडीटीची समस्या बळावते.

VIEW ALL

Read Next Story