मोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण
Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे.
Sep 1, 2022, 07:36 AM ISTTonsils: मिठाच्या पाण्याने टॉन्सिल्सपासून सुटका होते का? हे आहे सत्य
Tonsil Problem Home Remedies: जेव्हा लोकांच्या घशात बॅक्टेरियाचा संसर्ग (Throat Infection) होतो, तेव्हा त्यांना टॉन्सिलचा त्रास (Tonsil Problem) होतो. तुम्हीही एकदा हे घरगुती उपाय अवलंबावे. यातील सर्वात सामान्य म्हणजे मिठाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. पण खरोखर टॉन्सिल ही समस्या सुटते का?
Aug 31, 2022, 02:49 PM ISTWeight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या
Lifestyle and Weight : बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.
Aug 31, 2022, 12:10 PM ISTWeight Loss Tips:'या' पद्धतीने साबुदाण्याचे करा सेवन, लठ्ठपणा होईल कमी
लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे साबुदाणे, 'या' पद्धतीने करा सेवन
Aug 31, 2022, 08:47 AM IST
Sushmita Sen Fitness : 46 व्या वर्षी स्वत:ला एकदम फिट राहण्यासाठी काय करते सुष्मिता?
Sushmita Sen Fitness : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ब्रेकअपनंतरही ती बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर यूजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे सुष्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Aug 30, 2022, 01:30 PM ISTMorning Headache: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का, नेमके कारण काय ? तात्काळ करा हे उपाय
Morning Headache Reason: सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होते का? (Morning Headache) यानंतर दिवसभर थकल्यासारखे वाटते का? तसे असल्यास, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो की डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात.
Aug 30, 2022, 08:43 AM ISTHeart Attack : हार्ट अटॅक संपवेल तुमचा 'खेळ'?
परभणीतले 44 वर्षीय प्रसिद्ध उद्योजक आणि बॅटमिंटनपटू सचिन तापडिया यांचा बॅडमिंटनच्या मैदानावरच हार्ट अटॅकनं अंत झालाय.
Aug 26, 2022, 11:58 PM ISTHealth Tips: एक बर्गर खाल्ल्याने 9 मिनिटे, पिझ्झाने 8 मिनिटे आणि कोल्ड ड्रिंकने आयुष्यातील 13 मिनिटे होतात कमी
Health Special: जर तुम्हाला बाहेरचे पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जंक फूड खात आहात का? हे जंग फूड तुमच्या आयुष्यासाठी एकदम घातक आहे. हे जंक फूड तुमचे आयुष्य खात आहे, हे लक्षात घ्या.
Aug 26, 2022, 01:32 PM ISTWeight Loss: सकाळी नाश्त्यात या 3 गोष्टी खा, बघा झटक्यात वजन होईल कमी
Weight Loss Breakfast: भारतात ना स्वादिष्ट पदार्थांची कमतरता आहे, ना खाणाऱ्यांची कमी आहे. आपण सकाळी काय खावे यावर भर दिला पाहिजे, अन्यथा तुमचे वजन वाढले म्हणून समजा.
Aug 26, 2022, 11:39 AM ISTरक्तात जमा असलेलं Cholesterol कमी करतील तुमच्या किचनमध्ये असलेल्या गोष्टी!
रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणाऱ्या कोलेस्टेरॉलपासून हृदयाला मोठा धोका असतो.
Aug 26, 2022, 06:40 AM IST'ती'ला हवाय तुमच्या मदतीचा हात
सांगली जिल्ह्यातील या 14 वर्षाच्या ताईला bone marrow transplant करायचं आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aug 24, 2022, 11:31 PM ISTCorona Delta Varient : कोरोना डेल्टा व्हेरियंटबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी
Corona Delta Varient : डेल्टा व्हेरिएंटबाबत महत्त्वाची आणि सर्वसामांन्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे.
Aug 24, 2022, 09:53 PM ISTडास मारणार हा छोटा Lamp! स्वत:कडे आकर्षित करतो, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी
Mosquito : पावसाळ्यात घरांमध्ये डासांचा सर्वाधिक त्रास होतो. डासांपासून सुटका करण्यासाठी लोक मच्छर अगरबत्ती किंवा कॉइल वापरतात. परंतु डासांपासून सुटका होण्यासाठी असा एक खास दिवा (Lamp) आहे की तो आणला तर तुमचा होणार त्रास संपेल.
Aug 24, 2022, 01:45 PM ISTशरीरातील रक्तवाहिन्या साफ ठेवण्यासाठी हे 5 सुपरफूड्स करतील मदत
धमन्या सुरक्षित राहण्यासाठी काही खाद्यपदार्थ फायदेशीर ठरतात.
Aug 21, 2022, 07:20 AM IST'ही' लक्षणं दर्शवतात की तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पिताय... आत्ताच थांबवा अतिसेवन नाहीतर पडेल महागात!
पाण्याचे अतिसेवन झाले तर त्याला ओव्हरहायड्रेशन असे आपण म्हणू शकतो.
Aug 20, 2022, 09:03 PM IST