Control Diabetes: दुधात फक्त एकच गोष्ट मिसळून प्या, शुगर-सांधेदुखीसह या समस्यांपासून मिळेल सुटका

Acidity Home Remedies: दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. दुधात कॅल्शियम भरपूर असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दूध हे बॉडी बिल्डिंग फूड आहे, जे पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा पावडरबद्दल सांगणार आहोत, ज्याला दुधात मिसळून ते प्यायल्याने शुगर कमी होते शिवाय सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

Oct 21, 2022, 10:08 AM IST
1/5

अळसीची पावडर दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने मज्जातंतूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो आणि नसा मजबूत होतात.

2/5

हाडांमध्ये दुखत असेल तर अळसीची पावडर दुधात मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून सुटका मिळते.

3/5

अळसीची पावडर आणि दूध एकत्र मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि शरीरातील पचन क्रियाही वाढते. याशिवाय याचे सेवन केल्याने लूज मोशनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

4/5

उच्च साखरेची पातळी नियंत्रित (controlling high sugar levels) करण्यासाठी फ्लेक्ससीड बियाणे आणि दूध यांचे मिश्रण सर्वोत्तम आहे, परंतु ते सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5/5

अळसीची पावडर (Flaxseed powder) दुधात मिसळून पिण्याचे अगणित फायदे आहेत. असे केल्याने दुधाचे फायदे दुप्पट होतात.