High Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?

High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो. 

Feb 26, 2023, 13:02 PM IST

High Cholesterol Dark Chocolate : आजकाल आपल्यापैकी बरेच जण कोलेस्ट्रॉलच्या (cholesterol) समस्येमुळे हैराण झाले आहेत. बदलती जीवनशैली, कामाचे ताण- तणाव, बाहेरच काहीही खाणं यामुळे कोलेस्टेरॉलचा शरीरावर वाईट परिणाम होत आहे, पण काही असे पदार्थ आहेत जे खाल्ल्याने वाढलेलं कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होईल. चला जाणून घेऊया. (how to reduce cholesterol)

1/7

dark chocolate benefits for cholesterol

dark chocolate benefits for cholesterol

जेव्हा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा हृदयावर सर्वात आधी त्याचा परिणाम दिसून येतो. 

2/7

dark chocolate benefits for cholesterol

dark chocolate benefits for cholesterol

एका संशोधनानुसार डार्क चॉकलेट आणि बदाम खाल्ल्याने वाढलेलं खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

3/7

dark chocolate benefits for cholesterol

dark chocolate benefits for cholesterol

डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम, फायबर, आयरन्स चं प्रमाण जास्त असतं जे शरीरासाठो योग्य मानलं जातं. 

4/7

dark chocolate benefits for cholesterol

dark chocolate benefits for cholesterol

डार्क चॉकलेट ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि मेंदूच कार्य सुधारत शिवाय डिप्रेशन (depression) असेल तर त्यावर त्याचा परिणाम होतो. 

5/7

dark chocolate benefits for cholesterol

dark chocolate benefits for cholesterol

कोको किंवा डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्सचं (antioxidant) प्रमाण जास्त असतं, ज्याचाच थेट परिणाम वाढलेल्या कोलेस्ट्रॉवर होतो. 

6/7

dark chocolate benefits for cholesterol

dark chocolate benefits for cholesterol

डार्क चॉकलेटमध्ये असलेले बायोऍक्टिव्ह गुणधर्म धमन्यांमध्ये रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर (dark chocolate on cholesterol) नियंत्रणात येते. 

7/7

dark chocolate benefits for cholesterol

dark chocolate benefits for cholesterol

डार्क चॉकलेट इंसुलिन प्रमाणे कार्य करते. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. (dark chocolate can reduce blood sugar)