बदलत्या वातावरणाप्रमाणे केसांसंबंधीत समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागते.
अनेकदा लोकांना कळत नाही की किती वेळा शॅम्पू करायला हवं.
आठवड्यातून 2-3 वेळा शॅम्पूनं लावणं गरजेचं आहे. त्यामुळे केसांमध्ये असलेली धूळ ही निघून जाते.
रोज केस धुतल्यानं हळू-हळू केस डॅमेज होऊ लागतात. त्यामुळे रोज केस धूणं टाळा.
जर तुमचे केस ऑईली असतील तर तुम्ही दर दुसऱ्या दिवशी केस धुवायला हवेत.
तुम्ही तुमच्या केसांची चांगल्या पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)