Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम
Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम मिळेल.
Nov 26, 2022, 12:52 PM ISTMosquitoes Protection : डासांपासून बचाव करण्यासाठी अवघ्या 10 रुपयात करा 'हा' उपाय
Budget Hacks : अवघ्या 10 रुपयांत तुम्ही करु शकता Mosquitoe पासून बचाव
Nov 26, 2022, 11:57 AM IST
Radish Benefits: थंडीत मुळा का खावा? त्याचे आहेत खूप सारे फायदे
Mooli Khane Ke Fayde: अनेकजण थंडीच्या मोसमाची वाट पाहत असतात. कारण कडक ऊन आणि गर्मीमुळे लोक हैराण असतात. अनेकांना उन्हाचा त्रास सहन होत नाही. तर दुसरीकडे हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो, त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मुळा खाऊ शकता. हिवाळ्यात पिकवलेली ही भाजी आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे आणि तापमान कमी असताना त्याचे महत्त्व का वाढते. याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 26, 2022, 11:18 AM ISTMeasles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव
Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.
Nov 26, 2022, 07:39 AM ISTHealth Tips: चहा प्यायल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, होऊ शकतं नुकसान
Health Tips : चला जाणून घेऊया चहानंतर पाणी पिण्यास का मनाई आहे आणि त्याचे काय तोटे असू शकतात.
Nov 25, 2022, 05:56 PM ISTSide Effects Of Refrigerated Eggs: तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवताय? बघा हं, मोठी चूक करताय!
Eggs Storage: आठवड्याभराची अंडी एकदाच आणून ठेवल्यानंतर ती ठेवण्याची सर्वात उत्तम जागा म्हणजे फ्रिज. पण तुम्हाला माहितीये का हे घातक आहे.
Nov 25, 2022, 09:55 AM ISTSanitary Napkins महिलांसाठी ठरतात जीवघेणे? नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा
सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्यासाठी धोकादायक केमिकल (Chemicals) वापरले जात असल्याचं या संधोधनातून समोर आलंय.
Nov 24, 2022, 05:40 PM ISTGluten Free Diet : सोपी आणि टेस्टी वजन कमी करणारी Magic भाकरी; वाचून गव्हाच्या चपातीला दूर लोटाल
Weight Loss Tips: वजन कमी करण्याची सुरुवात होते ती म्हणजे आहाराच्या सवयींपासून. त्यामुळे ही सवय तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
Nov 24, 2022, 09:17 AM ISTRelation Tips : लग्नाआधी नक्की करा 'ही' मेडिकल टेस्ट, जोडीदारासमोर लाज वाटणार नाही!
लग्नाअगोदर काही चाचण्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजेत.
Nov 24, 2022, 03:34 AM ISTBody Detox Tips: थंडीच्या दिवसांत शरीराला कसं कराल डिटॉक्स; वजनही होईल कमी!
How To Detox Body: शरीर डिटॉक्स झालं की, तुमच्या शरीरातून वाईट आणि विषारी पदार्थ निघून जातात. मात्र शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे?
Nov 23, 2022, 07:53 PM ISTWinter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा
दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे.
Nov 23, 2022, 08:20 AM ISTHealth Tips : हिवाळ्यात 'हे' Soup तुमच्या आरोग्याची घेईल काळजी, जाणून घ्या रेसिपी
हिवाळ्यात हे सूप घेतील आरोग्याची काळजी, जाणून घ्या सोप्या रेसिपी
Nov 22, 2022, 06:46 PM IST
करीना peace of mind साठी करते 'ही' योगासने; पाहा तुम्हालाही कसा होईल फायदा
peace of mind साठी करीना कपूर खान करते 'हा' खास योग, तुम्हीही करू शकता
Nov 22, 2022, 11:49 AM IST
Measles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर
Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)
Nov 22, 2022, 10:39 AM IST