health tips

Health Tips: मायक्रोवेव्हमध्ये डब्बा गरम कराल तर तुम्हाला येईल नपुंसकता...जाणून घ्या सर्वकाही

Microwave Food Disadvantages : माइक्रोवेव मधून निघणारे वेव्ह्स जेवणात अशा घटकांना निर्माण करतात जे रक्तातील कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात.. (it cause blood cancer)

Jan 1, 2023, 03:32 PM IST

Health Tips: तूप आरोग्यासाठी हानिकारक ? पाहा काय सांगत आयुर्वेद...

तुम्हाला लिव्हर संधर्भात काहीही आजार  (liver problem people should avoid ghee) असेल तर तूप खाताना विशेष काळजी घेण्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे

Dec 30, 2022, 04:06 PM IST

Breakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता

Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.

Dec 30, 2022, 03:47 PM IST

Blood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा

Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.

Dec 30, 2022, 12:38 PM IST

Smoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम

Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का?  जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.

Dec 29, 2022, 12:38 PM IST

Curd in Periods : मासिक पाळीत दही खाणं योग्य कि अयोग्य ? जाणून घ्या सत्य

Curd in Periods : जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही

Dec 28, 2022, 04:11 PM IST

Dahi and Yogurt: दही आणि योगर्ट यातला फरक तुम्ही कसा ओळखाल, 'ही' आहे सोप्पी पद्धत!

Dahi and Yogart Difference: अनेकदा आपल्याला काही पदार्थ माहिती असतात परंतु कधी कधी त्याच पदार्थाप्रमाणे (Difference Between Dahi and Yogurt) दुसरा एखादा पदार्थ सारखा असल्यानं आपल्याला नक्की त्या दोघांचे फायदे काय आहेत हेही लक्षात येत नाही. 

Dec 28, 2022, 02:55 PM IST

Papaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका

Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल. 

Dec 28, 2022, 12:55 PM IST

Healthy Drink: सर्दी-खोकल्यातून सुटका हवी आहे?, घशातील कफ तात्काळ वितळण्याठी घरगुती सोपा उपाय

Health Tips: सर्दी-खोकल्यातू सुटका हवेय आणि घशातील कफ तात्काळ वितळण्यााठी घरगुती सोपा उपाय करुन बघा. लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते.

Dec 28, 2022, 12:29 PM IST

Food For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी 'या' पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?

Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.

Dec 27, 2022, 10:25 PM IST

Male Infertility Fact : जीममध्ये होणाऱ्या 'या' चुकीमुळे पुरुषांमध्ये वाढतंय Low Sperm Count चं प्रमाण

पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची मुख्य लक्षणं म्हणजे पार्टनरला गर्भधारणा न होणं. मात्र, काही वेळा पुरुषांमधील समस्या इन्फर्टिलीटीचं कारण बनू शकतात.

Dec 26, 2022, 09:05 PM IST

Kitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण

Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.

Dec 26, 2022, 05:29 PM IST

Trending News : पाणी बसून आणि दूध उभं राहून प्यायला हवं, कारण जाणून व्हाल अवाक्

Ayurveda Tips : आपण रोज खाण्यापिण्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चुका करतो. आयुर्वेदात खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल सांगण्यात आलं आहे. जर आपण त्याचं पालन नाही केलं तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पाणी कसं प्यायला  (Drink Water) हवं याबद्दल पणएक योग्य पद्धत आहे. 

Dec 25, 2022, 07:56 AM IST

Medicine cheap : पॅरासिटामॉल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांच्या किंमती होणार कमी, नागरिकांना मोठा दिलासा

Medicine : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine)  

Dec 24, 2022, 09:03 AM IST

Heart च्या रूग्णांसाठी धुके ठरू शकतात धोकादायक, जाणून घ्या

Heart Attack Due To Smog: धुके (Smog) आणि प्रदूषणापासून जे मिश्रण बनते स्मॉग (Smog), हे स्मॉग धोकादायक ठरू शकते. त्यामुळे यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, हे जाणून घेऊयात. 

Dec 21, 2022, 10:40 PM IST