नाश्ता - बदाम असलेली मखना खीर मध्यान्ह सकाळी - संत्र्यांचा ज्यूस जेवण - अननस आणि डाळिंब रायता संध्याकाळी - ग्रीन टी रात्रीचं जेवण - रताळे चाट
नाश्ता - साबुदाणा खिचडी मध्यान्ह सकाळी -फ्रूट चाट जेवण - तेलाशिवाय पालक पनीर संध्याकाळी - ग्रीन टी रात्रीचं जेवण - वरईचा पुलाव
नाश्ता - डोसा मध्यान्ह सकाळी - नारळाचं पाणी जेवण - गव्हाच्या पिठाची रोटी आणि रायता संध्याकाळी - ग्रीन टी रात्रीचं जेवण - दूध आणि काही फळं
नाश्ता - पपई शेक मध्यान्ह सकाळी - लिंबू पाणी आणि एक फळं जेवण - भाज्या आणि दह्याने बनवलेला साबुदाणा टिक्की संध्याकाळी - ग्रीन टी रात्रीचं जेवण - भाज्यांची कोशिंबीर
नाश्ता - पनीर पराठा मध्यान्ह सकाळी - नारळं पाणी जेवण - खिचडी संध्याकाळी - चहा रात्रीचं जेवण - पनीर सॅलाड
नाश्ता - पपई शेक मध्यान्ह सकाळी - लिंबू पाणी आणि एक फळं जेवण - वरईचा पुलाव संध्याकाळी - ग्रीन टी रात्रीचं जेवण - भाज्यांची कोशिंबीर
नाश्ता - सिंघाडेची इडली मध्यान्ह सकाळी - फळं जेवण - वरईचा पुलाव संध्याकाळी - ग्रीन टी रात्रीचं जेवण - तूप करी आणि दही
नाश्ता - काकडीचा चिल्ला मध्यान्ह सकाळी - नारळाचं पाणी जेवण - उकडलेल्या बटाट्याचं सॅलड संध्याकाळी - काकडी रायता रात्रीचं जेवण - स्ट्रॉबेरी आणि केळी शेक
नाश्ता - केळीचा शेक मध्यान्ह सकाळी - नारळाचं पाणी जेवण - फळांचा रायता संध्याकाळी - काकडीची कोशिंबीर किंवा रायता रात्रीचं जेवण - तुपाशिवाय राजगीरा पराठा आणि दही
नाश्ता - बदामाचं दूध आणि भाजलेले मखाने मध्यान्ह सकाळी - नारळाचं पाणी जेवण - पनीर संध्याकाळी - फळं रात्रीचं जेवण - कमी तूप आणि उकडलेल्या बटाटे घालून बनवलेली पालक करी
नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात. तुम्हाला वजन कमी करायचं आहे? मग 9 दिवस फॉलो करा हा डाएट प्लॅन