हे आंबट-गोड फळ खाऊन महिनाभरात कमी करू शकता वजन!

आताच्या फास्ट फूड जगात जर आरोग्यची काळजी नाही घेतली तर वजनवाढ होण्याची दाट शक्यता असते. पण काही मोसमीफळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. जाणून घ्या कोणते?

चवीने आंबट- गोड असणारे करवंद आरोग्यासाठीही तितकेच पौष्टिक आहेत

वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करून करू शकता तुम्ही वजन कमी

करवंदाचा ज्यूस करून प्यायल्याने वजनात येईल फरक

तुम्ही तुमच्या आहारामध्ये करवंदाचं लोणचं आणि चटणी बनवून समावेश करू शकता

करवंदामध्ये फायबर असल्यामुळे बऱ्याच वेळ भूकही लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते

रक्ताची कमतरता आणि  हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो

करवंदाचे सेवन मात्र प्रमाणात असावे नाहीतर गॅस संबंधित त्रास होऊ शकतो

VIEW ALL

Read Next Story