health news

मुलींच्या पर्समध्ये नक्कीच असायला हव्या 'या' गोष्टी!

मुली कुठेही गेल्या तरी त्यांच्यासोबत एक पर्स असते. पर्समध्ये अनेक गोष्टी असतात. त्यात मेकअप पासून त्यांच्या गरजेच्या वस्तू देखील असतात. पण तुम्हाला माहितीये का की मुलींनी त्यांच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला हव्या? चला तर जाणून घेऊया. 

Mar 16, 2024, 05:47 PM IST

Medicines Prices : सर्वाधिक वापरातील पेनकिलर, अँटिबायोटीकसह 800 औषधं महागणार, यामागचं कारण काय?

Medicines Prices : इथं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि केंद्र शासनाकडून नागरिकांना काही अंशी बऱ्याच क्षेत्रांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

 

Mar 15, 2024, 12:51 PM IST

डायबिटीज असेल तर नाश्तात 'हे' पदार्थ नक्कीच खा

डायबिटीज असतो त्या लोकांना खाण्याच्या बाबतीत अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. त्यातही त्यांना नाश्ता तर खूप महत्त्वाचा असतो. अशात त्यांनी कोणते पदार्थ खायला हवे ते जाणून घेऊया. 

Mar 10, 2024, 06:24 PM IST

रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार

Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो. 

Mar 10, 2024, 04:49 PM IST

मुंबईत 'आरोग्य आपल्या दारी मोहीम', मुंबईकरांना आता आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही

Health News : मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरु करण्यात आली असून एप्रिलपासून झीरो प्रिस्किप्शन पॉलिसीही राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

Mar 7, 2024, 01:41 PM IST

ड्राय आईस म्हणजे काय? जो खाल्ल्याने रेस्तरांमधील लोकांना झाल्या रक्ताच्या उलट्या

What is Dry Ice : गुरुग्राममधल्या एका रेस्तरांमध्ये ग्राहकांना माऊत फ्रेशनर म्हणून ड्राय आईस आणून दिला. हे खाल्ल्याने ग्राहकांची तब्येत बिघडली. काही ग्राहकांना उलट्या आणि रक्तस्त्राव सुरु झाला. लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

Mar 5, 2024, 07:45 PM IST

Cholesterol test: कोलेस्ट्रॉल तपासण्याची टेस्ट कधी केली पाहिजे?

कोलेस्ट्रॉल तपासण्याची टेस्ट कधी केली पाहिजे? 

Mar 4, 2024, 09:19 PM IST

एका कोल्डड्रिंकच्या बॉटलमध्ये किती साखर असते?

एका कोल्डड्रिंकच्या बॉटलमध्ये किती साखर असते?

Mar 4, 2024, 07:25 PM IST

तुमच्याही हाडांचा आवाज येतोय! मग खा 'हे' पदार्थ, नक्कीच होईल फायदा

अनेकदा असं होतं की आपण हालचाल केली की आपले हात-पाय हे दुखू लागतात. त्याशिवाय काही काळानंतर हाडांचा आवाजही येऊ लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण हे शरिरात असलेली कॅलशियमची कमी... जर तुम्हाला ही त्रास होत असेल तर आजच घरच्या घरी करा हे उपाय.

Mar 2, 2024, 05:43 PM IST

दात घासण्याआधी तुम्हीदेखील टुथब्रश ओला करताय? वाचा साइड इफेक्ट

Brushing Teeth Rules: सकाळी उठल्यानंतर दातांची स्वच्छता करणे हे खूप महत्त्वाचे आहे. दातांचे आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे आहे. 

Mar 1, 2024, 09:00 AM IST

हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा, सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर

Health News : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते राज्यातील 27 जिल्ह्यांतील हिमोफिलीया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा मिळणार आहेत. 

Feb 27, 2024, 09:47 PM IST

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?

Right Age For Pregnancy : वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? कोणत्या वयात महिला बाळाला जन्म देऊ शकते. जाणून घ्या सविस्तर... 

Feb 27, 2024, 04:57 PM IST

केस पांढरे का होतात? खरं कारण तुम्हाला माहितीये का?

White hair reason : केस, त्वचा आणि डोळे यांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. केसांमध्ये दोन प्रकारचे मेलॅनिन रंगद्रव्य असते. युमेलॅनिन हे काळ्या, तपकिरी आणि सोनेरी केसांमध्ये, तर फिओमेलॅनिन लाल केसांमध्ये आढळते. 

Feb 26, 2024, 10:51 PM IST

कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे. 

Feb 26, 2024, 12:55 PM IST

मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला. 

 

Feb 21, 2024, 07:46 AM IST