सतत तुटणारी नखे आणि दातांमधील झिणझिण्या; शरीरातील 'या' घटकाच्या कमकरतेची लक्षणे
शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. काय आहेत कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे?
Jan 21, 2025, 11:54 AM ISTबापरे! मुंबईकर इतक्या मोठ्या संकटासह जगतायत? नागरिकांच्या सर्दी, खोकल्यामागचं नेमकं कारण चिंता वाढवणारं
Mumbai News : पावसाळा नसतानाही मुंबईत मलेरिया, डेंग्यूची साथ? अखेर नागरिकांच्या आजारपणाचं नेमकं कारण समोर. जाणून तुमचीही चिंता वाढेल...
Jan 20, 2025, 09:39 AM IST
फ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही
Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
Jan 17, 2025, 01:55 PM ISTPHOTO: 'ही' एक गोष्ट चहामध्ये टाकल्यास चहा बनतो विष, शरीराला आतून बनवतो पोकळ
Tea Side Effects: हिवाळ्यात गरम चहा प्यायला कोणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का? दुधाचा चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. चला जाणून घेऊया चहामध्ये कोणती गोष्ट मिसळल्याने ती विषारी बनते.
Jan 16, 2025, 10:41 AM IST
गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?
गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?
Jan 14, 2025, 08:26 PM ISTचेहऱ्यावर खोबरेल तेल लावावं की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे
खोबरेल तेल हे केस आणि त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. खोबरेल तेल त्वचेवर लावल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
Jan 12, 2025, 05:49 PM ISTतुमच्या हेल्थ इन्श्यूरन्समध्ये HMPV व्हायरसचा इलाज होतो का? कोरोनावेळची ती चूक पुन्हा करु नका!
Medical Insurance On HMPV: भारतात आतापर्यंत एचएमव्हीपीचे 8 रुग्ण आढळले आहेत.
Jan 9, 2025, 02:21 PM ISTमांसाहारी लोकांना मटणातून मिळतो Vitamin B12, मग व्हेजिटेरियन लोकांनी काय खावं?
Vitamin B12 : Vitamin B12 हे अधिकतर मांसाहारातून शरीराला मिळत असतं, त्यामुळे शाकाहारी लोकांच्या शरीरात बऱ्याचदा Vitamin B12 ची कमतरता जाणवते. तेव्हा शरीरातील Vitamin B12 ची कमतरता दूर करण्यासाठी शाकाहारी लोकांनी कोणत्या पदार्थांचं सेवन करावं याविषयी जाणून घेऊयात.
Jan 8, 2025, 07:17 PM IST
तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का? असू शकते या Vitamin ची कमतरता
शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर अशा व्यक्तींना थंडीचा खूप जास्त त्रास होतो.
Jan 8, 2025, 05:57 PM ISTतुम्हाला सारखी लघवीला होते? 4 आजारांचे असू शकते लक्षण
वातावरणातील बदलांमुळे सारखी लघवीला होते. परंतू ही समस्या जर तुम्हाला नेहमीच होतं असेल तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
Jan 6, 2025, 06:55 PM ISTहिवाळ्यात थंडगार पाण्यानं अंघोळ करण्याचे फायदे पाहाच
थंड पाण्यानं अंघोळ केल्यास सर्दी होते? छे... आधी हे फायदे तर पाहा
Jan 6, 2025, 01:03 PM IST
जाणूनबुजून किंवा नकळत रात्री फॉलो केल्या जाणाऱ्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
Worst Habits For Sleep: जर तुम्हीही रात्रीच्या वेळी अशा काही सवयी पाळत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Jan 5, 2025, 05:37 PM ISTथंड, कोमट की गरम... हिवाळ्यात कोणतं पाणी प्यावं?
हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते अन्यथा आरोग्याच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो.
Jan 5, 2025, 03:30 PM ISTकेस- नखं वेगानं वाढण्यामागे काय आहेत नेमकी कारणं?
काहीजणांचे केस, नखं वेगानं का वाढतात?
Jan 3, 2025, 12:40 PM ISTनवीन वर्षात स्वतःला लावा 'या' 5 चांगल्या सवयी, 100 वर्षांपर्यंत राहाल फिट, आजपासूनच सुरुवात करा
Good Habits In New Year : नवीन वर्ष हे नेहमी आपल्याला उत्तम संधी देत असतं, तेव्हा जुन्या सवयी बदलून तुम्ही स्वतःच जीवन सुधारू शकता. नवीन वर्षात तुम्ही 5 चांगल्या सवयी अवलंबल्यास फिट राहून गंभीर आजारांपासून दूर राहू शकता.
Jan 1, 2025, 06:35 PM IST