hardik patel

हार्दिक पटेल 'या' ठिकाणी घेतायत उपचार, फोटो व्हायरल

हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल १९ दिवस उपोषण केले होते. 

Sep 20, 2018, 06:16 PM IST

हार्दिक पटेलची प्रकृती खालावली; रुग्णालयात हलवले

हार्दिक पटेलने २५ ऑगस्टला उपोषणला सुरुवात केली होती.

Sep 7, 2018, 06:52 PM IST

आमचा संशय खरा ठरला, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामागे काँग्रेसचा हात - गुजरात सरकार

काँग्रेस प्रेरीत आहे. पहिल्यांदा २५ वर्षाच्या हार्दिक पटेल यांच्या आंदोलनावर गुजरातच्या भाजप सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. 

Sep 4, 2018, 10:20 PM IST

उपोषणाच्या ९व्या दिवशी हार्दिक पटेलनं मृत्यूपत्र बनवलं

पाटीदार नेता हार्दिक पटेल अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसला आहे. 

Sep 3, 2018, 08:17 PM IST

हार्दिक पटेल दोषी, दोन वर्षांची शिक्षा

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना बुधवारी न्यायालयाने जोरदार दणका दिलाय.  

Jul 25, 2018, 05:07 PM IST

सनी लिऑनीची श्रीदेवी-माधुरीशी तुलना करतोय हार्दीक पटेल

 सिनेमा, टीव्ही शो, डान्स प्लॅटफॉर्म सगळीकडेच तिची चर्चा आहे. 

Jun 11, 2018, 05:15 PM IST

अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केली- हार्दिक पटेल

 अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. शेतक-यांचं आंदोलन दडपण्यासाठीच अण्णांनी आंदोलन केल्याचा दावाही हार्दिक पटेलांनी केलाय.

Mar 26, 2018, 12:00 PM IST

नवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप?

नवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप?

Mar 25, 2018, 06:29 PM IST

अण्णा हजारेंची भाजपसोबत सेटिंग - हार्दिक पटेल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे.

Mar 25, 2018, 04:14 PM IST

नवी दिल्ली | अण्णा हजारेंचे भाजपसोबत सेटिंग - हार्दिक पटेल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 25, 2018, 02:46 PM IST

ईशान्य भारतातल्या निकालानंतर हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा

ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.

Mar 3, 2018, 07:19 PM IST

हार्दिक पटेलकडून चुकीचं ट्वीट टॅग, सोशल मीडियावर ट्रोल

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील निकालावरुन हार्दिक पटेलने विरोधकांना उद्देशून ट्वीट केले. 

Mar 3, 2018, 06:29 PM IST

गुजरात निकाल : नाराज पाटीदारांचा भाजपला दणका

भाजपनं गुजरातमध्ये सत्ता मिळवली असली तरी गेल्यावेळपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. आणि याला कारणीभूत आहे हार्दिक पटेल. पाटीदारांच्या आरक्षणाच्या मुद्यावरून हार्दिक पटेलांनी छेडलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला बसलाय. नाराज पाटीदारांचा भाजपला कसा फटका बसला त्याचा हा वृत्तांत....

Dec 18, 2017, 11:21 PM IST

हार्दिक पटेल म्हणाला मी नाही हरलो, हे हरले आहेत!

गुजरातमध्ये मिळालेल्या अपयशानंतर हार्दिक पटेलने ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 18, 2017, 09:40 PM IST

‘चाणक्य नाहीतर ताकद आणि पैशांच्या भरोशावर भाजपचा विजय’ - हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या विजयावर पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मशीनसोबत छेडछाड करुन निवडणूक जिंकणा-यांना शुभेच्छा देतो’, असे ते म्हणाले.

Dec 18, 2017, 05:58 PM IST