hardik patel

Hardik Patel: पाटीदार नेता हार्दिक पटेल BJP मध्ये दाखल

Patidar leader Hardik Patel, who recently quit Congress, joins BJP : गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. 

Jun 2, 2022, 02:15 PM IST

निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा हादरा; हार्दिक पटेलने दिला काँग्रेसचा राजीनामा, पक्ष सोडण्याचे सांगितले कारण

Hardik Patel Resign: गुजरामधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. (Hardik Patel resign from Congress)  

May 18, 2022, 11:44 AM IST

Hardik Patel: हार्दिक पटेलचा 'भगवा' अवतार! WhatsApp Bioमधून काँग्रेस गायब

Hardik Patel WhatsApp Bio change:  आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल याच्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हार्दिक भाजपसोबत जाण्याची अटकळे बांधण्यात येत आहेत.

Apr 25, 2022, 02:13 PM IST
Ahmedabad Hardik Patel press conference PT1M8S

Video | हार्दीक पटेलची पत्रकार परिषद Uncut

Ahmedabad Hardik Patel press conference

Feb 22, 2022, 12:15 PM IST

हार्दिक पटेलना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी, गुजरात प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती

पाटीदार आरक्षण आंदोलनातले युवा नेते हार्दिक पटेल यांन काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. 

Jul 11, 2020, 10:02 PM IST
Special Report On Politians Are Used Of Slap And Shoes Thrown Issue PT1M53S

अहमदाबाद । हार्दिक पटेल यांच्या कानाखाली थप्पड, नेमकं काय घडलं?

पाटिदार नेता हार्दिक पटेल यांच्या कानाखाली थप्पड, नेमकं काय घडलं?

Apr 19, 2019, 11:20 PM IST

राजकारणात पुन्हा एकदा 'थप्पड की गूंज'

राजकारणात पुन्हा एकदा एका नेत्याला थप्पड म्हणजेच कानशिलात खावी लागली आहे

Apr 19, 2019, 07:52 PM IST

...म्हणून 'त्या' व्यक्तीने हार्दिक पटेलच्या कानाखाली मारली

पाटीदार समाजाचे आंदोलन सुरु असताना माझी पत्नी गरोदर होती.

Apr 19, 2019, 04:52 PM IST
Gujart Loksabha Election 2019 Hardik Patel Slapped At Rally In Gujart Update At 15 PM PT1M

गुजरात : पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे नाहक त्रास

गुजरात : पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे नाहक त्रास

Apr 19, 2019, 04:30 PM IST
Gujarat Lok sabha Election 2019 Hardik Patel Slapped At Rally In Gujarat Update PT3M6S

गुजरात | हार्दिक पटेलच्या अनोळखी व्यक्तीनं लगावली थप्पड

गुजरात | हार्दिक पटेलच्या अनोळखी व्यक्तीनं लगावली थप्पड

Apr 19, 2019, 01:30 PM IST