hardik patel

Gujarat Loksabha Election 2019 Hardik Patel Slapped At Rally In Gujarat PT2M50S

गुजरात | हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावली

गुजरात | हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावली

Apr 19, 2019, 12:35 PM IST

व्हिडिओ :... आणि त्यानं भरसभेत हार्दिक पटेलच्या श्रीमुखात लगावली

सौराष्ट्रमधील जनसंघर्ष आक्रोश सभा सुरु असताना हा सगळा प्रकार घडला

Apr 19, 2019, 11:53 AM IST
Mumbai Congress Leader Hardik Patel Criticise PM Narendra Modi On Election PT55S

मुंबई | भाजपा युद्ध करुन मतं मागत आहे- हार्दीक पटेल

मुंबई | भाजपा युद्ध करुन मतं मागत आहे- हार्दीक पटेल

Apr 8, 2019, 05:00 PM IST
Twitter Gujrat Congress Leader Hardik Patel Tweet For Court Decision PT1M8S

निवडणूक लढण्याचं हार्दिक पटेल यांचं स्वप्न धुळीला ?

निवडणूक लढण्याचं हार्दिक पटेल यांचं स्वप्न धुळीला ?
Twitter Gujrat Congress Leader Hardik Patel Tweet For Court Decision

Mar 30, 2019, 06:55 PM IST
Hardik Patel Can_t Contest Polls,Court Rejects Plea To Stay Conviction PT1M23S

अहमदाबाद । हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार

काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत. २०१५ मधील मेहसाणा येथील हिंसाचाराप्रकरणी झालेल्या शिक्षेस स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत.

Mar 30, 2019, 12:15 AM IST

"हार्दिक पटेल यांना जोरदार दणका, लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही"

काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत.  

Mar 29, 2019, 05:49 PM IST

पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज काँग्रसे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.  

Mar 12, 2019, 05:20 PM IST
Gujrat Hardik Patel Confirms He Will Join Congress On March 12 PT2M12S

गुजरात : 12 मार्चला पक्षांतराचा मुहूर्त

गुजरात : 12 मार्चला पक्षांतराचा मुहूर्त

Mar 11, 2019, 05:50 PM IST

गुजरातचे राजकारण तापले, काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर तर हार्दिक पटेल काँग्रेसच्या गळाला

 गुजरातचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे बडे नेते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत. 

Mar 7, 2019, 10:49 PM IST

हार्दिक पटेल चढला लग्नाच्या बोहल्यावर

एका मंदिरात सामान्य पद्धतीत दोघांनी लग्न केले. 

Jan 27, 2019, 05:02 PM IST

पाटीदार नेता हार्दिक पटेलचं लवकरच शुभमंगल...

गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या बालमैत्रिणीशी २७ जानेवारी रोजी लग्न करणार असल्याची माहिती मिळते आहे. 

Jan 21, 2019, 05:01 PM IST

निवडणुकांआधीच हार्दिकच्या लग्नाचा धुमधडाका

लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत 

Jan 21, 2019, 11:35 AM IST

वाराणसीतून नरेंद्र मोदींविरोधात हार्दिक पटेलला उमेदवारी?

गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेला तरुण नेता हार्दिक पटेल याला आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Jan 11, 2019, 11:59 AM IST

हार्दीक, कन्हैयाकुमार, जिग्नेशसह 14 युवा संघटना आज मुंबईच्या रस्त्यांवर

वाढत्या फॅसिझमच्याविरोधात देशातल्या चौदा प्रमुख युवा संघटना एकवटणार आहे. 

Nov 25, 2018, 09:32 AM IST

मराठा आरक्षणाला हार्दिक पटेल यांचा जाहीर पाठिंबा

तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डमरू वाजवत होते का?

Oct 27, 2018, 06:34 PM IST