hardik pandya

IPL 2022: अहमदाबाद संघाकडून टीमच्या नावाची घोषणा, हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार

IPL 2022 : आयपीएलमध्ये अहमदाबाद संघ प्रथमच उतरणार आहे. त्यासाठी त्यांनी आज त्यांच्या ऑफिशियल नावाची घोषणा केली आहे.

Feb 7, 2022, 09:07 PM IST

अखेर सौरव गांगुलींनी आरोपांवर उत्तर दिलंच; म्हणाले...

क्रिकेटसाठी फारसं काही न केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला. मात्र आता सौरव गांगुली यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिलंय.

Feb 5, 2022, 07:57 AM IST

IND vs WI : रोहित शर्माचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाचा सर्वात मोठा गेम चेंजर सीरिजआधीच बाहेर

कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं, गेम चेंजर ठरणारा हा स्टार खेळाडू वेस्ट इंडिज सीरिजपूर्वी बाहेर 

Feb 4, 2022, 01:34 PM IST

Shardul Thakur | हार्दिक पंडयाची जागा घ्यायचीय? शार्दुल ठाकूर म्हणाला.....

शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) गेल्या काही दौऱ्यांमध्ये आणि देशांतर्गत मालिकेत धमाकेदार कामगिरी केली आहे.

 

Feb 3, 2022, 06:16 PM IST

IPL 2022 | विराटनंतर RCB ची कॅप्टन्सी कोणाकडे? या तुफानी ऑलराऊंडरचं नाव चर्चेत

IPL 2022- 10 पैकी 8 संघांचे कर्णधार ठरले? विराटनंतर RCB ची  कोण सांभाळणार कमान?

Jan 28, 2022, 06:01 PM IST

Hardik Pandya वरही 'पुष्पा'चा फिव्हर , Srivalli गाण्यावर आजीसोबत डान्स, पहा मजेदार Video

हार्दिक पांड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

Jan 26, 2022, 07:14 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दारूण पराभवानंतर राहुल द्रविड म्हणाले...

दक्षिण आफ्रिका टीमकडून दोन्ही सिरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केलं आहे.

Jan 24, 2022, 02:39 PM IST

या 2 खेळाडूंच्या येण्याने टीम इंडियाचं नशीब बदलणार!

 2 अनुभवी क्रिकेटपटूंच्या पुनरागमनामुळे अशा अडचणींवर मात करता येईल, असा सल्ला दिनेश कार्तिकने दिलाय

Jan 22, 2022, 08:55 AM IST

धोनीच्या CSK मध्ये हार्दिकचं स्वागत नाही; मग कोणत्या संघात लागली वर्णी?

ठरलं! हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये या संघाकडून खेळणार, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Jan 18, 2022, 06:42 PM IST

IPL 2022: अय्यर ना के एल राहुल... हा दिग्गज होऊ शकतो अहमदाबाद संघाचा कर्णधार

खरंच ठरलं? ना अय्यर ना राहुल, हा दिग्गज भारतीय अहमदाबादचा होणार कर्णधार?

Jan 10, 2022, 07:30 PM IST

हार्दिक पांड्याची पत्नी खरंच प्रेग्नंट आहे का? कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडून मोठा उलगडा

हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा होणार बाबा? त्या व्हायरल फोटो मागचं नेमकं सत्य काय?

Jan 7, 2022, 07:00 PM IST

Hardik Pandya | स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या टीम इंडियामधून कायमचा 'आऊट'?

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (hardik pandya) गेल्या काही काळापासन संघर्ष करतोय. 

Jan 5, 2022, 10:48 PM IST

IND vs SA : के एल राहुलला मैदानात बेस्ट फ्रेंण्डची येणार आठवण

वन डे सामन्यात के एल राहुल आपल्या बेस्ट फ्रेंण्डला करणार मिस

Jan 2, 2022, 08:15 PM IST

ख्रिसमच्या मुहूर्तावर हार्दिक पंड्याकडून पत्नीसोबत फोटो शेअर, लवकरच मिळणार गुडन्यूज?

ख्रिसमच्या मुहूर्तावर हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी

Dec 26, 2021, 04:19 PM IST