hardik pandya

IPL 2022, GT vs LSG : सुपरमॅन Shubaman Gill, हवेत झेपावत 'कॅच ऑफ द मॅच'

शुबमन गिलने (Shubhaman Gill) हवेत उडत असलेल्या बॉलवर नजर ठेवली. त्यानुसार शुबमनने उलट दिशेने धावत हवेत झेप घेत शानदार कॅच घेतला. 

Mar 28, 2022, 08:36 PM IST

IPL 2022, GT vs LSG | गुजरातने पदार्पणातील सामन्यात टॉस जिंकला

लखनऊ सुपर जायंट्स (lucknow supergiants) आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही नवे संघ आमनेसामने भिडणार आहेत.

Mar 28, 2022, 07:10 PM IST

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला विक्रम करण्याची संधी?

पांड्याने आज SIX ठोकायचा अवकाश की त्याच्या नावावर होणार अनोखा रेकॉर्ड

Mar 28, 2022, 03:57 PM IST

IPL 2022 GT Vs LSG : सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार

3 वेळा एकत्र खेळून मिळवलं चॅम्पियनशिप, आता एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार हे सख्खे भाऊ

Mar 28, 2022, 01:38 PM IST

हार्दिक पांड्याने सामना सुरू होण्यापूर्वी 'या' खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

IPL 2022 : मॅच सुरू होण्याआधी गुजरात संघाचा मोठा निर्णय, पाहा व्हिडीओ

Mar 28, 2022, 11:41 AM IST

IPL मध्ये तब्बल 11 वर्षांनंतर कमबॅक करणार 'हा' खेळाडू!

एक खेळाडू असा आहे, जो आयपीएलमध्ये 11 वर्षांनी कमबॅक करणार आहे.

Mar 22, 2022, 09:19 AM IST

27 वर्षांचा युवा खेळाडू संपवणार हार्दिक पांड्याचं करिअर?

27 वर्षांच्या युवा खेळाडूसमोर बॉलर्सनाही फुटतो घाम, हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा

Mar 19, 2022, 04:55 PM IST

IPL 2022 | आयपीएलमुळे 'सख्खे भाऊ पक्के वैरी', कोण आहेत ते दोघे?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022)  सुरुवात 26 मार्चपासून होतेय. या 15 व्या मोसमात एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत.

 

Mar 18, 2022, 06:41 PM IST

IPL 2022 : गेम चेंजर ठरणारे हे 3 खेळाडू यंदा खेळणार नाहीत

अवघ्या काही बॉलमध्ये बाजी पलटवणारे हे 3 खेळाडू IPL 2022 मध्ये दिसणार नाहीत

Mar 17, 2022, 05:25 PM IST

IPL 2022: हार्दिक पंड्याला तरच IPL खेळता येणार, BCCI ची कडक सूचना

IPL 2022 ची सुरुवात होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. पण त्याआधी खेळाडूंना बंगळुरु गाठावं लागत आहेत. येथे पास झाल्यानंतरच त्यांना आयपीएलमध्ये खेळता येणार आहे.

Mar 15, 2022, 07:14 PM IST

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, IPL आधी विस्फोटक खेळाडूचे आले हेल्थ अपडेट्स

गुजरात संघाच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेट विक्रम सोलंकी यांनी या खेळाडूसंदर्भातील एक मोठी अपडेट दिली आहे. 

Mar 9, 2022, 09:14 PM IST

भारतातील हे दिग्गज खेळाडू Dog Lovers, पाहा फोटो

भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांचे प्राणी प्रेम... श्वानांची नावं पण खूप इंटरेस्टिंग 

Mar 9, 2022, 12:27 PM IST

IPL 2022 | गुजरातच्या पहिल्या मॅचआधीच गळतीचा नारळ फुटला, या खेळाडूची स्पर्धेतून माघार

यंदा एकूण 10 संघ मैदानात स्पर्धेसाठी उतरणार आहेत. यामध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. 

Mar 1, 2022, 06:40 PM IST

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, पाहा IPL 2022 संदर्भातील मोठी अपडेट

मेगा ऑक्शननंतर IPL 2022 संदर्भात सर्वात मोठी अपडेट, पाहा सविस्तर

Feb 21, 2022, 08:02 PM IST

टीम इंडियात येणार...हार्दिक पांड्यापेक्षाही घातक बॉलर, बॅटिंगमध्येही माहीर

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अनेक दिवसापासून फॉर्म आणि फिटनेसच्या अडचणीत आहे. हार्दिक पांड्या याने मागील अनेक दिवसांपासून बॉलिंग केलेली नाही. यामुळे हार्दिक पांड्याच्या टीम इंडियामधील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Feb 21, 2022, 01:29 PM IST