BF च्या नवऱ्यावर प्रेम, पतीच्या पहिल्या लग्नात केला डान्स, वय वाढवण्यासाठी आईने दिलं हार्मोनल इंजेक्शन?
Entertainment : या अभिनेत्रीने बालपणापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्येत नाही तर इंडस्ट्रीतही तिने आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलीय. आज तिचा 32 वाढदिवस असून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहिली.
Aug 9, 2024, 10:03 AM IST
बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; म्हणाली, 'हार्मोनल इंजेक्शन घेतल्याच्या अफवांमुळे झाला आईला त्रास
साऊथ, बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या चर्चेत आहे.
Oct 1, 2023, 03:17 PM ISTहृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप
Hansika Motwani Birthday: 'कोई मिल गया' हा चित्रपट आपण हजारवेळा पाहिला असेलच. या चित्रपटानं नुकतीच 20 वर्षे पुर्ण केली आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अभिनेत्री हंसिका मोटवानी तुम्हाला माहिती असेलच. तिनं हार्मानल इंजेक्शन खरंच घेतलं होतं का? यावर जोरात चर्चा सूरू झाली होती ज्यावर तिनंच खुलासा केला होता.
Aug 9, 2023, 11:05 AM IST''तिनं मला स्पर्श करू दिलं नाही पण हिरोला...'' हंसिका मोटवानीवर सहकलाकाराचा गंभीर आरोप
Hansika Motawani Robo Shankar: अभिनेत्री हंसिका मोटवानी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या तिच्या चर्चा सुरू आहे. तिच्या एका अभिनेत्याला तिनं चित्रपटाच्या सीनमध्ये स्पर्श करून दिला नाही असं व्यक्तव्य भर कार्यक्रमात त्यानं केलं आहे.
Jul 5, 2023, 02:24 PM ISTमोठं दिसण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीनं वयाच्या 16 व्या वर्षी घेतलेलं हार्मोनल इंजेक्शन? स्वत:च केला खुलासा
Hansika Motwani on Having Hormonal Injection: हंसिका मोतवानी ही दाक्षिणात्त्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं अनेक लोकप्रिय मालिकांमधून कामं केली आहेत. मध्यंतरी तिनं हार्मोनल इंजेक्शन घेतल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. परंतु तिनंच यावरून खुलासा केला आहे.
May 17, 2023, 10:09 PM ISTपतिच्या पहिल्या घटस्फोटाला कारणीभूत तूच म्हणणाऱ्यांना; Hansika Motwani नं दिलं जशास तसं उत्तर
Hansika Motwani नं सोशल मीडियावर तिच्या या शोचा ट्रेलर शेअर केला आहे. दरम्यान, तो सोशल मीडियावर शेअर करत थोडक्यात हंसिकानं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
Feb 10, 2023, 05:35 PM ISTसिनेमासाठी वाट्टेल ते... वयाच्या 16 व्या वर्षी घेतलं 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने Hormonal Injection!
Child Artist News: चित्रपटात अभिनेत्रीला पाहून या गोंडस मुलीचं काय झालं? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता कारण ती अचानक वेगळी आणि मोठी दिसू लागली.
Dec 8, 2022, 04:22 PM ISTहंसिका मोटवानी आणि पतीमध्ये लग्नाच्या दोन दिवसानंतरच दुरावा
Hansika Motwani Wedding: लग्नाच्या दोन दिवसांनंतरच अभिनेत्री पतीपासून लांब जाणार आहे.
Dec 5, 2022, 10:54 PM ISTझगमगत्या विश्वातील आणखी एक कपल विवाहबंधनात; लग्नाचे Photo Viral
लग्नानंतर सेलिब्रिटी कपलवर खिळल्या सर्वांच्या नजरा; अनेक वर्ष डेट केल्यानंतर अडकले विवाहबंधनात
Dec 5, 2022, 08:44 AM IST
अभिनेत्रीचा विवाह ओटीटीवर दिसणार लाईव्ह, बिझनेस पार्टनर होणार लाईफ पार्टनर
अभिनेत्रीची आपला विवाह सोहळा ओटीटीवर लाईव्ह दाखवण्याची योजना आहे.
Nov 13, 2022, 09:06 PM ISTज्यानं प्रपोज केलं त्याच्याच लग्नात नाचली होती हंसिका मोटवानी! Video Viral
हंसिका मोटवानीचा Sohael Khaturiya च्या पहिल्या लग्नातील हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत Hansika Motwani सगळ्या फंक्शनचा आनंद घेताना दिसत आहे.
Nov 4, 2022, 08:11 AM ISTअभिनेत्री Hansika Motwani अडकणार विवाहबंधनात, पाहा कोण आहे तिचा होणारा पती?
Hansika motwani marriage: अभिनेत्री हंसिका मोटवानी विवाहबंधनात अडकणार आहे. तिचा होणारा पती कोण याबाबत इंटरनेटवर सर्च केलं जातंय.
Nov 2, 2022, 04:45 PM ISTआलिया-रणबीर पाठोपाठ बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
छोट्या पडद्यापासून ते साऊथ चित्रपटांमध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
Oct 17, 2022, 09:02 PM ISTअभिनेत्री हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो इंटरनेटवर लीक
अभिनेत्री हंसिका मोटवानीचे मोबाईलमध्ये फोटो लीक
Jan 25, 2019, 03:39 PM ISTहिना खानने दक्षिणेतील अभिनेत्रींची केली थट्टा, या अभिनेत्रीने सुनावलं
आजचा दिवस 'बिग बॉस 11'मधील स्पर्धक हिना खान हिच्या चर्चेचा आहे. बिग बॉसमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री हंसिका मोटवानीवर हिना खानने टीका केली होती. हंसिकाने यावर ट्विट करत तिला चांगलंच सुनावलं. हंसिकासह अभिनेत्री श्रीदेवी श्रीधर हिनेही ट्विटवर आपली नाराजी व्यक्त केली.
Oct 28, 2017, 02:06 PM IST