हंसिका काय म्हणाली?

त्यावर हंसिका म्हणाली होती की, ''मी इंजेक्शन घेणं तर शक्यच नाही कारण मी तर साधा टॅटू काढायलाही खूप घाबरते. माझी आई असं का करेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकं माझ्यावर जळतात.''

May 17,2023

आईनं केला खुलासा

बॉलिवूड बबलशी बोलताना तिची आई म्हणाली, ''माझ्यावर असे आरोप झाले होते की मी तिला इनजेक्शन दिलं परंतु असं असू शकत नाही एक आई आपल्या मुलीला असं का करेल?''

आईनं खरंच दिलं होतं हार्मोनल इंजेक्शन?

तिला तिच्या आईनं लवकर मोठं होण्यासाठी हार्मानल इनंजेक्शन दिलं होतं यासाठी तिची भरपूर चर्चा झाली होती. परंतु यावर तिनं आणि तिच्या आईनं खुलासा दिला आहे.

एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत

परंतु बालकलाकार म्हणून चर्चेत असेलली हंसिका मध्यंतरी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली होती.

हसिंकाचेही लग्नही झाले आहे.

हो, तिचं नावं हंसिका मोतवानी. हंसिका आता खूप मोठी झाली असून तिचं नुकतच लग्नही थाटामाटात झालं आहे.

अनेक मालिकांतून लोकप्रियता

या चित्रपटातील ती छोटी मुलगी तुम्हाला आठवतेय का? छोटे केस त्याला रबरबॅंड लावणारी...

बालकलाकार म्हणून सुरूवात

लहानपणी तुम्ही 'शाका लाका बुम बुम' अखवा हृतिक रोशनचा 'कोई मिल गया' हा चित्रपट पाहिलाच असेल.

VIEW ALL

Read Next Story