क्रिकेटमधील पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारे खेळाडू तुम्हाला माहित आहेत का?
Player List Who Score Century in First and Last Test: कसोटी सामन्यात चहात्यांना नेहमीच फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा जातात. याचे कारण पाच दिवस, दोन डाव आणि अमर्यादीत षटके, यामुळे फलंदाजांनी टीमसाठी रन उभारणे अपेक्षित असते.
Feb 8, 2024, 02:45 PM ISTTeam India : 'मी कॅप्टन होणार होतो पण अचानक धोनीला...'; Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा!
Yuvraj Singh On MS Dhoni : तुला कॅप्टन्सीची महत्त्वाकांक्षा होती का? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा, अरे नक्कीच, मी कर्णधार व्हायला हवं होतं. पण मला वाटतं ग्रेग चॅपल प्रकरण घडल्यावर जे घडलं. त्यानंतर सगळं बदललं, असं युवराद सिंह म्हणतो.
Nov 5, 2023, 03:38 PM ISTभारतीय संघातील दिग्गज सदस्याला पैशांची चणचण? त्यानंच सांगितलं बोचरं सत्य
Team India : आजवर संघाच्या प्रशिक्षकपदीही अनेकजण विराजमान झाले, त्यांनी संघाला वेगळी दिशा दिली.
Oct 28, 2023, 11:57 AM ISTVirender Sehwag : कर्णधारपदाचं स्वप्न दाखवून मला थेट टीमबाहेर केलं; सेहवागचा खळबळजनक खुलासा
Virender Sehwag : सेहवाग पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल ( Greg Chappell ) यांच्यावर आरोप केलाय. कर्णधारपदाचं स्वप्न दाखवून थेट टीम बाहेर काढण्याचा आरोप सेहवागने केला आहे.
Jun 20, 2023, 05:40 PM IST'रवी शास्त्री ग्रेग चॅपलपेक्षाही धोकायदायक'
लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे.
Aug 13, 2018, 05:31 PM IST'तू कधीच क्रिकेटपटू होणार नाहीस'
भारताच्या इंग्लंड दौऱ्याला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे.
Jul 2, 2018, 10:31 PM IST१२ वर्षानंतर गांगुलीनं उघडलं गुपित, या मुद्द्यावरून चॅपलसोबत झाला वाद
भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यामध्ये झालेल्या वादाला १० वर्षांपेक्षा जास्तचा काळ लोटला आहे.
Jan 25, 2018, 11:33 PM ISTशेवटच्या मॅचआधी नेहराचा गुरू ग्रेगवर निशाणा
भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होणाऱ्या मॅचनंतर निवृत्त होणार आहे.
Oct 30, 2017, 08:29 PM ISTपराभवानंतर धोनीने मौन सोडले, चॅपलची री ओढली
दक्षिण आफ्रिककडून पाचव्या आणि शेवटच्या वन डेमध्ये २१४ धावांनी पराभव मिळाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा 'प्रक्रिया'वर फोक करण्यावर जोर दिला आहे. यापूर्वी वादग्रस्त टीम प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी अशीच भाषा केली होती.
Oct 26, 2015, 02:15 PM ISTग्रेग चॅपेल... हिरो की व्हिलन?
ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि कॅप्टन ग्रेग चॅपल हे कांगारुंसाठी जरी हिरो ठरले असले तरी भारतीय क्रिकेटविश्वात त्यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीची छाप सोडणारे ग्रेग चॅपल हे भारतीय क्रिकेटसाठी मात्र घातक ठरले.
May 3, 2015, 09:41 PM IST'द्रविडला हटवण्याविषयी सचिनचे दावे खोटे' - चॅपेल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा दावा खोटा असल्याचं भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी म्हटलं आहे. राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याचा आपण विचारही केला नव्हता, असेही चॅपेल यांनी स्पष्ट केले आहे.
Nov 4, 2014, 08:27 PM IST'सौरवनं तयार केलेलं टीम स्पिरिट चॅपलनं उद्ध्वस्त केलं'
सचिन तेंडुलकरनं ग्रेग चॅपल यांना ‘रिंगमास्टर कोच’ असल्याचं सांगितल्यानंतर आता सचिनचा तेव्हाचा साथीदार आणि सीनियर ऑफ स्पिनर हरभजन सिंगही याबद्दल बोलण्यासाठी पुढे आलाय.
Nov 4, 2014, 06:05 PM ISTचॅपेल रिंगमास्टरसारखे वागायचे : सचिन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 09:08 AM IST'चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे' : सचिन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरित्रात भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर बोचरी टीका केलीय. ग्रेग चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे अशी असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
Nov 3, 2014, 08:29 PM ISTसचिन सर ब्रॅडमनपेक्षाही महान आहे- चॅपेल
सचिन हा सर डॉन ब्रॅडमनपेक्षाही महान खेळाडू आहे. चॅपेल यांचं म्हणणं असं आहे की, बॅटींगही एक कला आहे, तर सचिन एक पिकासो आहे, त्यामुळे सचिनला त्यांनी डॉन ब्रॅडमनपेक्षा महान आहे असं म्हटलं आहे.
Mar 20, 2012, 04:55 PM IST