स्मार्ट व्हा... तात्काळ ओळखा बनावट औषधं!
मेडिकलमधून तुम्ही विकत घेतलेली औषधं खरी आहेत की नकली? हे ओळखणं आता तुमच्यासाठी खूप सोप्पं होणार आहे.
Sep 10, 2015, 04:18 PM ISTघरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!
घरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!
Aug 17, 2015, 12:08 PM ISTघरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!
घरकामगारांसाठी एक गुड न्यूज आहे. घरकामगारांना आता दरमहा किमान नऊ हजार रुपये पगार, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे.
Aug 17, 2015, 11:05 AM ISTशिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकीकडे विरोधकांच्या एकीचा सामना सरकार करत असताना आता सरकारला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांचाही सामना करावा लागणार आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत बहुतांश आमदारांचा सूर सरकारच्या विरोधात होता. संपूर्ण कर्जमाफीच्या विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देण्याबरोबरच भाजपाच्या मंत्र्यांचे घोटाळे अधिवेशनात बाहेर काढण्याची भूमिका घेऊन शिवसेना आमदारांनी दंड थोपटले आहेत.
Jul 14, 2015, 04:42 PM IST'स्मार्ट सिटी'चा कोटा निर्धारीत, महाराष्ट्रात वसणार १० स्मार्ट सिटी
देशात प्रत्येक राज्यातील स्मार्ट सिटीचा कोटा निर्धारित करण्यात आलाय. स्मार्ट सिटीसाठी सर्वात आघाडीवर असेल ते उत्तर प्रदेश... उत्तर प्रदेशात एकूण १३ 'स्मार्ट सिटी' बनवल्या जाणार आहेत. यासोबतच तामिळनाडूत १२ तर महाराष्ट्रात १० स्मार्ट सिटी बनवल्या जाणार आहेत.
Jun 24, 2015, 04:13 PM ISTVIDEO : 'आप'च्या या जाहिरातीवरून उठलाय वादंग!
आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा वादात अडकलेत. सध्या वाद सुरू आहे तो केजरीवाल सरकारनं राष्ट्रीय चॅनलवर प्रदर्शित केलेल्या एका जाहीरातीवरून...
Jun 20, 2015, 06:11 PM ISTलोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली
लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली
May 22, 2015, 02:27 PM ISTलोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी, मोदी सरकार देशात महत्त्वाचे बदल घडवून आणण्यात प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय.
May 22, 2015, 12:19 PM ISTRBI कडे ५५७.७५ टन, तर जनतेकडे २० हजार टन सोने : मोदी सरकार
देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५५७.७५ टनच सोने आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक सोने म्हणजे २० हजार टन सोने भारतीय जनतेकडे असल्याची माहिती मोदी सरकारने आज संसदेत दिली.
May 5, 2015, 08:30 PM ISTविदर्भ-मराठवाडा... अपापंपरिक ऊर्जा निर्मितीचं नवीन हब!
एकीकडे लोकशेडिंगचं संकट उभं ठाकलं असताना राज्य सरकारनं अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी कंबर कसलीय.
May 2, 2015, 10:21 PM ISTराज्याची अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवणार
राज्याची अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवणार
May 2, 2015, 09:54 PM IST...आता इथूनही 'इंदिरा' - 'राजीव' बाहेर!
केंद्र सरकारनं आणखी एक उल्लेखनीय निर्णय जाहीर केलाय. राष्ट्रभाषा पुरस्कारांमधून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख हटवण्यात आलाय.
Apr 21, 2015, 02:05 PM ISTफडणवीस सरकारचं 'मेक इन महाराष्ट्र' जोरात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'मेक इन इंडिया' या घोषणेच्या धर्तीवर आधारीत 'मेक इन महाराष्ट्र' यशस्वी बनविण्यासाठी साठी फडणवीस सरकारनं कंबर कसलीय.
Jan 16, 2015, 10:47 AM ISTदेवयानी खोब्रागडे यांच्यावर कारवाई; पदावरून हटवलं
भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना कोणत्याही परवानगीविना मीडियासमोर वक्तव्य केल्याणं महाग पडलंय. देवयानी यांना परदेश मंत्रालयाच्या त्यांच्या कामातून हटवण्यात आलंय.
Dec 20, 2014, 12:58 PM IST