सोने खरेदी करतांना काय काळजी घ्याल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 05:52 PM ISTअक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!
अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!
Apr 21, 2015, 12:51 PM ISTअक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!
आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोकं सोने खरेदीला अधिक पसंती देतात. मात्र सोने खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ शकते.
Apr 21, 2015, 09:14 AM ISTएका लग्नाची जगभर चर्चा; सोने, हिरे आणि पाचूंची उधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 12:05 PM ISTठाणे : चोरी करणारी महिला सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 01:27 PM ISTलाच घेताना पकडले, अबब...त्याच्याकडे किती ही संपत्ती?
सार्वजनिक बांधकाम विभागातला आणखी एक चिखलीकर समोर आला आहे. त्याला लाच घेतान पडकल्यानंतर तो कुबरे असल्याचे पुढे आले. संपत्तीची आकडेवारी पाहूण डोळे दीपवून जातील.
Apr 10, 2015, 11:52 AM ISTतुमच्याकडी सोने ठेवा बॅंकेत, सोन्यावर मिळणार व्याज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:10 AM ISTगुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज
देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे.
Apr 10, 2015, 08:58 AM ISTमागणी कमी झाल्यानं सोन्या-चांदीच्या किंंमती घसरल्या
आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदलांमुळे तसंच किंमती दागिने निर्मात्यांकडून कमी झालेल्या मागणीमुळे गेला संपूर्ण आठवडाभर दिल्ली सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमती पडलेल्या पाहायला मिळाल्या.
Apr 6, 2015, 12:09 PM ISTआंतरराष्ट्रीय बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किंमती पडल्या
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा घसल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ४१० रुपयांनी घसरून २६,६९० रुपयांवर स्थिरावलीय. तसंच चांदीचीही किंमत ५५० रुपयांनी घसरून ३८,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय.
Mar 31, 2015, 08:41 AM ISTशिर्डीचे साईबाबा झाले आणखीन श्रीमंत!
गुजरातच्या एक साईभक्त परिवारनं शिर्डीमध्ये साईबाबांना सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय.
Mar 13, 2015, 01:23 PM ISTमहिलांचं चोरी गेलेलं सोनं अखेर परत मिळालं
महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो, असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले.
Mar 12, 2015, 11:44 AM ISTहैदराबाद विमानतळावरून ९ किलो सोनं जप्त
तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांनी बुधवारी तब्बल नऊ किलो सोनं जप्त केलं आहे.
Mar 11, 2015, 06:19 PM ISTज्वेलर्स शेजारी थाटले दुकान, दोन कोटींचा माल चोरीला
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, अशी फिल्मी स्टाईलची चोरी विरारमध्ये एका सराफाच्या दुकानात झाली आहे. सुनियोजित कट रचून दोन कोटी एक्केचाळीस लाखांचा सोन्या-चांदीचा माल चोरट्याने लंपास करुन फ़रार झाले आहेत.
Feb 26, 2015, 08:04 AM ISTभारतात सोन्याची मागणीत १४ टक्क्यांनी घट
भारतात सोन्याची माणी दिवसेंदिवस घटत चाललेली दिसून येतेय. वर्ष २०१४ दरम्यान अगोदरच्या वर्षाहून जवळपास १४ टक्क्यांनी घट होऊन ही मागणी ८४२.६ टन राहिली.
Feb 12, 2015, 03:04 PM IST