शिर्डीचे साईबाबा झाले आणखीन श्रीमंत!

गुजरातच्या एक साईभक्त परिवारनं शिर्डीमध्ये साईबाबांना सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. 

Updated: Mar 13, 2015, 01:23 PM IST
शिर्डीचे साईबाबा झाले आणखीन श्रीमंत! title=

शिर्डी : गुजरातच्या एक साईभक्त परिवारनं शिर्डीमध्ये साईबाबांना सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. 

या मुकुटाची किंमत ३० लाख ८२ हजार असल्याचं संस्थानातर्फे सांगण्यात आलंय. या भक्तानं आपलं नाव मात्र गुप्त ठेवलंय.

गेल्या दोन महिन्यांमध्ये साईबाबांच्या चरणी आलेली ही पहिलीच इतकी मौल्यवान भेटवस्तू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.