सोने-चांदी पुन्हा झालेय स्वस्त
जागतिक बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या खरेदीत घट झाल्याने याचा परिणाम पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमतीवर झालाय.
Nov 28, 2015, 02:37 PM ISTसोने खरेदीचे प्रमाण घटले
ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यांमध्ये सणवार, लग्नसोहळ्यांचे प्रमाण अधिक असते. यादरम्यान सोने-चांदी खरेदीकडेही ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र यंदाच्या वर्षी लग्नसोहळ्यांच्या मोसमातही खरेदीचे प्रमाण घटलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळाचा परिणाम सोने-चांदीच्या खरेदीवर होतोय.
Nov 27, 2015, 02:58 PM ISTऐन लग्नसराईच्या मोसमात सोने झालेय स्वस्त
सणसमारंभ, लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव नेहमीच चढे राहतात मात्र यंदाच्या वर्षी जागतिक मंदी आणि सोन्याच्या खरेदीतील घट या दोन्ही गोष्टींच्या परिणामामुळे लग्नसराईच्या मोसमात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरु आहे.
Nov 22, 2015, 10:35 AM ISTसोन्या-चांदीच्या भावानं गाठला गेल्या तीन महिन्यातला निचांक
सणासुदीच्या दिवसांत सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची इच्छा तुम्हालाही असेल आणि अजून तुम्ही ही संधी शोधत असाल... तर हीच आहे योग्य संधी...
Nov 14, 2015, 04:54 PM ISTसराफ बाजारात लक्ष्मीची प्रतिमा, शिक्के घेण्यावर भर
सराफ बाजारात लक्ष्मीची प्रतिमा, शिक्के घेण्यावर भर
Nov 11, 2015, 09:27 PM ISTसोन्याच्या खरेदीचा आणखी एक पर्याय...
यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्या सोने खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत.
Nov 6, 2015, 10:50 AM ISTपंतप्रधानांच्या हस्ते सोन्याच्या तीन योजनांचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 01:29 PM ISTदिवाळीपूर्वी पंतप्रधानांकडून 'धनत्रयोदशी'चं गिफ्ट, सोन्याच्या ३ योजना लॉन्च
यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्याला सोनं खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत. या कर्जरोख्यांच्या माध्यमातून एक ग्रॅमच्या पटीत सोनं पेपर स्वरुपात सोनं खरेदी करता येणार आहेत.
Nov 5, 2015, 01:17 PM ISTसणासुदीच्या काळात सोनं-चांदीच्या दरात घसरण
प्रत्येक वेळी दिवाळी आणि सणांच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र यावेळी सराफा बाजारात किमती घरसल्या आहेत.
Nov 3, 2015, 09:11 AM ISTसणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट
करवाचौथच्या मुहूर्तावर घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आलीय. दिवाळीही तोंडावर आल्यानं ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलीय.
Oct 30, 2015, 03:58 PM ISTआजचं शरदाचं चांदणं नशीब बदलणार, धन प्राप्त करण्याचे उपाय
आज २७ ऑक्टोबर शरदपौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या रात्री लक्ष्मी माता आपल्या भक्तांना शोधते. यादरम्यान जे गरीब लोकं देवीला मिळतात त्यांचं दारिद्र्य देवी दूर करते अशी मान्यता आहे.
Oct 27, 2015, 02:46 PM ISTदसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठीही झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 06:56 PM ISTकरवीर निवासिनीला सोन्याचे मोर्चेल, चवरी अर्पण
करवीर निवासिनीला सोन्याचे मोर्चेल, चवरी अर्पण
Oct 14, 2015, 09:50 PM ISTसोन्यानं मढलेल्या तृतीयपंथीयानं आणले पोलिसांच्या नाकी नऊ...
शहरात एक अजब किस्सा पाहायला मिळाला... एका कलश यात्रेत सोन्यानं मढलेल्या एका किन्नरनं संपूर्ण पोलिसांना हैराण करून सोडलं.
Oct 7, 2015, 03:21 PM ISTसोने दरात १८ वर्षांनंतर सर्वात मोठी घसरण, दिवाळीपर्यंत आणखी खाली येणार
तुम्ही जर सोने किंवा सोने नाणी खरेदी करम्याचा विचार करत असाल तर दिवाळीपर्यंत वाट पाहा. दिवाळीपर्यंत सोने प्रति तोळा २५,५०० रुपये इतके खाली येऊ शकते. याचे कारण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किंमतीत मोठी घसरण झालेय. १८ वर्षांनंतर ही पाहायला मिळतेय. त्यामुळे स्थानिक बाजारातही सोने दर घसरण्याची शक्यता अधिक आहे.
Oct 3, 2015, 03:27 PM IST