godavari river

'हि' आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब वाहणारी नदी

Longest River in Maharashtra: महाराष्ट्रातील नद्यांमुळे राज्याला मोठा समृद्ध प्रदेश लाभला आहे. मात्र, राज्यातील सर्वात मोठी नदी कोणती? तुम्हाला माहितीये का? गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. देशात गंगा नदीनंतर भारतातील दुसरी सर्वात लांब नदी गोदावरी आहे. 

Jun 17, 2024, 06:17 PM IST
Nashik has flooded due to heavy rain PT39S

नाशिक जिल्ह्यात संततधार, पुरामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rain in Nashik  : सततच्या वाढत्या निसर्गामुळे नाशिक शहरातील रामकुंड परिसरात पूर आला आहे. 

Sep 29, 2021, 01:10 PM IST

जायकवाडी धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडणार, पाटबंधारे विभागाचा इशारा

जायकवाडी धरणात पाण्याची आवक जोरात सुरुये आणि त्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पाणीसाठा 86 टक्क्यांवर गेलाय त्यामुळं कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील असा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिलाय. 

Sep 28, 2021, 09:00 PM IST

जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाच्या इतिहासात गेले शंभर दिवस धरणात शंभर टक्के पाणीसाठा...

Oct 26, 2019, 04:09 PM IST

परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले, अनेक भागात पाणी साचून पूरस्थिती

 मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील अनेक भागात महामार्गावर पाणी साचले. 

Sep 25, 2019, 09:02 PM IST
Nashik Ground Report On Heavy Rainfall And Flood In Godavari River PT4M30S

नाशिक | नदीनाल्यांना पूर, रस्ते जलमय

Nashik Ground Report On Heavy Rainfall And Flood In Godavari River
नदीनाल्यांना पूर, रस्ते जलमय

Jul 7, 2019, 08:25 PM IST