आंध्रप्रदेशात गोदावरी नदीत बोट बुडाली, ११ जणांचा मृत्यू, काही जण बेपत्ता
एकूण 60 जण या बोटीवर होते...
Sep 15, 2019, 07:55 PM ISTनाशिक | नदीनाल्यांना पूर, रस्ते जलमय
Nashik Ground Report On Heavy Rainfall And Flood In Godavari River
नदीनाल्यांना पूर, रस्ते जलमय
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर सदृश्य परिस्थिती
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस.
Jul 7, 2019, 02:51 PM ISTऔरंगाबाद| पुण्य मिळणार नाही, थांबा दुष्काळ आहे, पैठणमध्ये भीषण परिस्थिती
औरंगाबाद| पुण्य मिळणार नाही, थांबा दुष्काळ आहे, पैठणमध्ये भीषण परिस्थिती
Jun 1, 2019, 04:10 PM ISTपुण्य मिळणार नाही, थांबा दुष्काळ आहे, पैठणमध्ये भीषण परिस्थिती
कुटुंबातील एखादी व्यक्ती एक बादली पाणी विकत घेऊन स्नान करते.
Jun 1, 2019, 02:38 PM ISTनाशिक | मुंढेंची बदली झाली आणि 'ती' पोरकी झाली
नाशिक | मुंढेंची बदली झाली आणि 'ती' पोरकी झाली
Jan 21, 2019, 09:00 PM ISTनाशिक | खग्रास ग्रहण काळात स्नान करण्यासाठी रामकुंडावर भक्तांची गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 28, 2018, 02:03 PM ISTनाशिक | गोदा माई दुथजडी भरून वाहते
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 17, 2018, 12:37 PM ISTनदीपात्रात उडी घेतलेल्या माय-लेकींचा मृतदेह सापडला
आईची 2 लेकींसह आत्महत्या
Jun 24, 2018, 03:50 PM ISTदोन चिमुकल्यांसह आईची गोदावरी नदीत आत्महत्या
कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Jun 24, 2018, 02:45 PM ISTगोदावरी नदीत उलटली भाविकांची बोट, गावकऱ्यांनी 35 जणांना वाचवलं
Jun 11, 2018, 03:18 PM ISTनाशिकमध्ये गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2017, 03:22 PM ISTनांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली
जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणे भरली असून अनेक ओव्हरफ्लो झाली आहेत.
Sep 24, 2016, 05:35 PM ISTनाशिकमध्ये अनेक पूल गेले पाण्याखाली
गोदावरी नदीच्या पाण्यानं अत्युच्च पातळी गाठली आहे. शहरातला गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेलाय. तसंच अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यामुळं पुलांवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी नाशिकरांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.
Aug 2, 2016, 04:58 PM IST