नाशिकच्या गोदावरी नदीला पूर
एकाच दिवसातल्या विक्रामी पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. दारणा धरणामधून 3000 क्युसेक्स,पालखेड डाव्या कालव्यातून 600 क्युसेक्स आणि कादवामधून 5000 क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय.
Jul 11, 2016, 11:52 AM ISTबोअरवेल खोदून गोदाप्रदुषण कसं दूर होणार ?
बोअरवेल खोदून गोदाप्रदुषण कसं दूर होणार ?
Mar 28, 2016, 10:22 PM ISTनाशिकमध्ये गोदावरी प्रदूषित, पूररेषेपुढील जागेत बांधकामाला परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2015, 10:35 PM ISTनाशिक : गोदामाईत कचऱ्याचे साम्राज्य, प्रशासनाचा दावा फोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 11:13 AM ISTगोदावरी नदीच्या पात्रात बस कोसळून २२ ठार
आंध्र प्रदेशच्या धवलेश्वरम इथं गोदावरीच्या पात्रात बस कोसळून एकाच कुटुंबातल्या २२ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये सहा लहान मुलं आणि ८ महिलांचा समावेश आहे.
Jun 13, 2015, 12:57 PM ISTजलशिवार योजनेत ठेकेदार नको- राजेंद्र सिंह
Jun 7, 2015, 09:05 AM ISTशुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपात्रात उतरू नका- हायकोर्ट
कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी... जोपर्यंत गोदावरीचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरु देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्ते प्रवर्तक पाठक यांनी गोदावरी शुद्धीकरणावर आज नव्यानं अर्ज केला. त्यावेळी न्यायालायनं हे आदेश दिलेत.
Apr 16, 2015, 06:40 PM ISTगोदावरीचं पात्रं अरुंद होतंय, विध्वंस नक्की
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:42 AM ISTराज ठाकरे-नितीन गडकरींनी केले एकमेकांचे कौतुक
नाशिकमधल्या गोदापार्कच्या भूमिपूजनात राज ठाकरे आणि नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं.
Feb 22, 2014, 03:39 PM ISTवडिलांनीच फेकले गोदावरी नदीत ६ वर्षांच्या मुलीला
नाशिकमधून धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये वडिलांनीच आपल्या ६ वर्षांच्या मुलीला गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. तब्बल २ महिन्यांनी ही घटना उघडकीस आलीय. त्या मुलीचा गुन्हा फक्त एवढाच की ती मुलगी जन्मतःच अंध होती.
Nov 20, 2013, 11:37 AM ISTगोदावरीचं पाणी आरोग्यास धोकादायक?
नाशिकमधून वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिकची ओळख...मात्र आता तिच गोदावरी ओळखली जाते ती तिच्या प्रदुषणाबद्दल...पण याबद्दल प्रशासन काहीच करताना दिसत नाही
Mar 5, 2013, 08:49 PM ISTघंटागाडी पडली मागे, आता `रोबोटिक मशीन्स`चा घाट!
गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...
Feb 6, 2013, 09:31 AM ISTझी २४ तासचा दणका; ‘कारभाऱ्यां’ना चपराक!
गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या 11 बंधा-यांच्या कामात पैशाचा मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव, अर्थ खात्याच्या प्रधान सचिवासह 26 अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Oct 23, 2012, 12:44 PM ISTगोदामाईची व्यथा
नाशिकचा अभिमान असणारी गोदामाई सध्या तिचं सौंदर्यच हरवून बसलीय. गेल्या अनेक वर्षांपासून ही नदी पानवेलींच्या विळख्यात सापडलीय. वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनावर म्हणावा तसा परिणाम झालेला नाही.
May 10, 2012, 11:54 PM ISTगोदातीर उजळले लक्ष लक्ष दिव्यांनी
त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री नाशिकचा गोदातीर लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशमान झाला होता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं नाशिकमधल्या गोदाकाठावर महिलांनी दिवे सोडून गंगा आणि गोदावरीची पूजा केली.
Nov 11, 2011, 05:07 PM IST