girl student

दोषी विद्यार्थ्यांना अटक केल्याशिवाय शाळेबाहेर पडणार नाही, पालकांची भूमिका

दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केलीय. 

Sep 1, 2018, 12:17 PM IST

पालिका शाळेत लोहाच्या गोळ्यांतून विषबाधा, विद्यार्थीनीचा मृत्यू

लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता 

Aug 10, 2018, 01:30 PM IST

सांगली येथे विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षकासह दोन मुख्याध्यापकांना अटक

 तिन्ही आरोपींना कवठेमहांकाळ पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले.

Jul 25, 2018, 09:54 AM IST

पुण्यातील १३८ वर्ष जुन्या टिळकांच्या शाळेत आता मुलींनाही प्रवेश

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ, ना. म. जोशी यांनी एकत्र येऊन १८८० मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शाळेत अनेक प्रतिभावंत घडले. मात्र, आता याच शाळेत एक इतिहास घडला आहे.

May 28, 2018, 03:06 PM IST

परीक्षेत मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी

मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपकाने चक्क विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Mar 25, 2018, 04:51 PM IST

कोल्हापुरातील त्या विद्यार्थिनीच्या प्रकृतीची विनोद तावडेंनी केली विचारपूस

कठोर शारीरिक शिक्षेमुळे आजारी असलेल्या कोल्हापूरमधल्या विद्यार्थिनीवर मुंबईत उपचार सुरु आहेत.

Dec 16, 2017, 11:45 PM IST

५०० उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेचा पगार रोखला

कोल्हापुरातील चंदगडच्या शिक्षा देणाऱ्या मुख्यध्यापिकेचं वेतन रोखण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेत. ५०० उठा बशांच्या शिक्षेनंतर विद्यार्थिनीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यानंतर तावडे यांनी हे आदेश दिलेत. 

Dec 14, 2017, 03:48 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीची आत्महत्या

महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीने आत्महत्या घेतली. चिंचवड येथील संगवी केसरी विद्यालयात ही घटना घडली.

Apr 7, 2017, 10:09 PM IST

शाळेत विद्यार्थिनींचे शोषण झाल्याची घटना उघडकीस

नागपूरच्या कोराडी भागातील तुली पब्लिक स्कूलमधील ही घटना आहे. शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा शाळेतल्या कर्मचा-याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. 

Jan 7, 2017, 09:28 PM IST

परीक्षा देताना विद्यार्थिनीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार

धुळे शहरात परीक्षा देताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.  तर बुलडाणा येथे अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Mar 1, 2016, 08:57 AM IST

यावल येथे विद्यार्थीनीवर गॅंगरेप

यावल येथील विद्यार्थीनीवर तीन नराधमांनी  बलात्कार केल्याची घटना घडलीय. यावल पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.

Feb 11, 2016, 08:49 AM IST

चोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थिनीनं केली आत्महत्या

येथे वर्गमैत्रीण आणि शिक्षिकेने मोबाईल चोरल्याचा आरोप केल्याने विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. निकिता अंदस्कर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.

Jan 30, 2016, 05:32 PM IST

गडचिरोलीत सातवीतील विद्यार्थिनीवर शाळा शिपायांकडून बलात्कार

जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीवर शाळेतल्याच दोन शिपायांनी बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय.

Dec 16, 2015, 09:34 AM IST

लव गुरूच्या अश्लिल SMSने हैराण विद्यार्थीनी

 मुंबईत एक लव गुरू कॉलेजच्या विद्यार्थीनींना खूपच त्रास देत आहे. नाइट कॉलेजमध्ये शिकणारा हा गुरू आपल्या विद्यार्थीनींना I Love You म्हणण्यास सांगत आहे. इतकेच नाही हा आंबट शौकिन गुरू आपल्या विद्यार्थीनींना फोन करून त्यांना अश्लील गप्पा मारण्यास भाग पाडतो. लव गुरूच्या या वागण्याने विद्यार्थीनी खूपच हैराण झाल्या आहे, त्यामुळे त्या आता कॉलेजमध्ये येण्यास घाबरत आहेत. 

Nov 27, 2014, 02:10 PM IST

शिक्षिकेची ५ वर्षाच्या चिमुरडीला अमानुष मारहाण

मुंबईत सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षाच्या मुलीला शिक्षिकेनं क्षुल्लक चुकीसाठी अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीय.

Jan 10, 2014, 04:05 PM IST