ghost

अबब! हायवेवर बससमोर आलं भूत, व्हॉट्स अॅपवर फोटो वायरल

राजस्थानमध्ये उदयपूरकडे जाणाऱ्या हायवेवर भूत पाहिल्याचा दावा केला गेलाय. आठवड्यापासून व्हॉट्स अॅप ग्रुपवर या 'भूताचे' फोटो शेअर केले जात आहेत. 

Sep 6, 2015, 01:02 PM IST

कारला भुताने घेरलं पण....

या जगात भूत, चेटकीण असं काहीही नसतं, पण तुम्ही भूत होण्याचं नाटक जरी गेलं, तरी तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Aug 4, 2015, 02:09 PM IST

सोशल मीडियावर पॉल वॉकरचं भूत 'वायरल'!

हॉलिवूड सिनेमा 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस - ७' भारतात प्रदर्शित झालाय. याचसोबत, या सिनेमानं जगभरात अनेक रेकॉर्डस् कायम केलेत. आता याच सिनेमाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होतोय.

Apr 15, 2015, 04:23 PM IST

भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाचा अघोरी प्रकार, वृद्धेचा मृत्यू

भूत उतवण्यासाठी एका मांत्रिकानं केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातली सुमनबाई जगताप (६०) असं या महिलेचं नाव आहे. 

Apr 4, 2015, 08:00 PM IST

भुताच्या भीतीने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला हुडहुडी

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात एका हॉटेलच्या रुममध्ये भूत आहे, अशा संशयावरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू हॅरिस सोहेल घाबरला आहे. म्हणून त्याने हॉटेलमधील रुम बदलून घेतली आहे.

Jan 27, 2015, 10:49 AM IST

अजब-गजब : मोबाईल अॅपवर 'भूत' घालतंय धुमाकूळ!

आज काल  स्मार्टफोनची संख्या फार कमी नाही आणि त्यावर आसलेल्या अॅप्लिकेशनही काही कमी नाहीत. यात काही गेमचे अॅप्लिकेशन (अॅप्स) आहेत तर काही सामाजिक बांधलकी जपणारी तर काही मनोरंजनात्मक... पण सध्या तरुणांच्या मोबाईलवर एक वेगळंच अॅप्लिकेशन धुमाकूळ घालतंय...

Jan 24, 2015, 08:07 PM IST

काळोख्या रात्री पांढऱ्या साडीत रस्त्यावर भूत

दिल्लीच्या रस्त्यावर सफेद साडीत भूत दिसतंय, असा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा एक प्रँन्क व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांचा दृष्टीकोन जाणून घेतला जातो.

Nov 24, 2014, 01:30 PM IST

मृत आजीनं पाठवला आपला ‘सेल्फी’!

 रोमानियामध्ये एका महिलेनं केलेल्या दाव्यानुसार, तिच्या मृत आजीनं आपला एक सेल्फी पाठवलाय. 

Jul 5, 2014, 06:01 PM IST

भूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा

भूतासोबत सेक्स? थोडं विचित्र वाटतंय ना... पण, हाच दावा केलाय यूक्रेनच्या एका अभिनेत्रीनं... आपण भूतासोबत एकदा नाही तर दोन वेळा सेक्स केलाय... आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मजेशीर होता, असं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे.

May 3, 2014, 07:32 PM IST

`भूत` नेमकं असतं काय?

भूत असतं की नसतं, याबद्दल कायमच वाद होत असतात. मात्र विविध ग्रंथांमधून भुतांसदर्भात काही संकल्पना देण्यात आल्या आहेत. त्या अगदीच अशास्त्रीय नसल्याचं जाणवतं. या संकल्पनांबद्दल नव्याने अभ्यास केला जात आहे. त्यावरून भूत हे निव्वळ अंधश्रद्धा आहे का, या प्रश्नाची उकल होण्याची शक्यता आहे.

Nov 12, 2013, 02:59 PM IST

भूत दिसत का नाही?

भूत खरोखरच असतं का? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. मात्र, आपण भूत पाहिलं आहे, असं सांगणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. जर भूत ही निव्वळ अंधश्रद्धा असेल, तर ती अजूनही अस्तित्वात कशी? बऱ्याच जणांना भूतं कशी काय दिसतात? आणि आपल्यालाच का दिसत नाही, असा प्रश्नही तुम्हाला पडत असेल...

Dec 26, 2012, 05:58 PM IST

कुणाला दिसू शकतं 'भूत'?

एखाद्या खास व्यक्तीलाच का भूत दिसतं, याचं उत्तर ज्योतिष शास्त्रात मिळतं. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा गण राक्षस गण असतो, त्यांनाच भूत दिसू शकतं किंवा भुताचं अस्तित्व जाणवू शकतं..

Jun 14, 2012, 06:28 PM IST

फ्रायडे फिव्हर ! सिनेमांचा रिव्ह्यू

या वीकेण्डला फिल्म्स तर भारंभार, पण पाहायची नेमकी कोणती अशी अवस्था प्रेक्षकांची झाली आहे. तब्बल चार हिंदी फिल्म्स प्रदर्शित होऊनही बॉक्सऑफीसवर चित्र मात्र फारसं खास दिसत नाही.

Jan 13, 2012, 09:19 PM IST