कारला भुताने घेरलं पण....

या जगात भूत, चेटकीण असं काहीही नसतं, पण तुम्ही भूत होण्याचं नाटक जरी गेलं, तरी तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Updated: Aug 4, 2015, 02:09 PM IST
कारला भुताने घेरलं पण.... title=

मुंबई : या जगात भूत, चेटकीण असं काहीही नसतं, पण तुम्ही भूत होण्याचं नाटक जरी गेलं, तरी तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

असंच काहीसं येथे ही झालं, पांढरे कपडे, लांब केस लावून एका कारच्या पुढे एक युवक गेला, कार चालकाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, यानंतर कार चालकाने कार मागे घेतली.

मात्र मागे देखील असंचं एक भूत दिसलं, तेव्हा कारचालकाने काहीही न  पाहता पुढे दिसणाऱ्या भुताच्या दिशेने गाडी चालवली, आणि काय झालं ते व्हिडीओत पाहा

कारला भुताने घेरलं पण ....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.